Top hot Marathi Ukhane | मराठी उखाणे खास सणांसाठी

Top hot Marathi Ukhane | मराठी उखाणे खास सणांसाठी

Marathi Ukhane-उखणे महाराष्ट्रीय संस्कृति का एक महत्वपूर्ण घटक के रूप में कार्य करता है, इसकी परंपराओं और सज्जितियों में गहरे रूप से जमी है. मराठी भाषा से प्राप्त होने के कारण, उखणे कौशलीय और रीमिकीय कपूतों से बना है, जो विवाह, त्यौहार औ परिवार की मिलन जैसे शुभ मौकों पर अक्सर दर्शया जाता है. मराठी संस्कृति में, पति और पत्नी "उखाणा" (Ukhana ) अपने मिलान द्वारा लेते हैं, जिसमें एक दूसरे के नाम फिट करने का शामिल है.

Ukhane serves as an essential component of Maharashtrian culture, being deeply entrenched in its traditions and customs. Deriving from the Marathi language, Ukhane comprises clever and rhyming couplets, which are frequently recited on propitious occasions like weddings, festivals, and family gatherings. In Marathi culture, the husband and wife adopt “Ukhana” (उखाणा ), which involves fitting each other's names within. The following is the Marathi Ukhane list, you can copy Marathi Ukhane text freely.

Ukhane in Marathi comedy

Ukhane in Marathi comedy


गोड करंजी सपक शेवाई ……
होते समजूतदार म्हणून …… करून घेतले जावई

 

बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!

 

चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

 

आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची……. म्हणजे जगदंबा

 

अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका

 

सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?

Ukhane marathi funny

Ukhane marathi funny

उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन,
तरीपण ….. राव आहेत, माझे मोठे फॅन.

 

उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन,
तरीपण ….. राव आहेत, माझे मोठे फॅन.

 

गुलाबाचे फूल #वानयावर लागते डुलू, दिवसभर सुरु#असते_चे गुलूगुलू.

 

गरम गरम #भाजीबरोबर, नरम नरम पाव...
राव आहेत# बरे, पण खातात खूपच भाव!

 

डाळित डाळ #तुरिचि डाळ हिच्या मांडिवर# खेळविन एका वरशात बाळ

 

लग्नात मागितला हुंडा एक खोक्का ….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!

 

आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …

….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा

 

खोक्यात खोका टिवी चा खोका,

….. माझी मांजर आणि मी तिचा बोका

 

कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,

…… राव माझे आहेत फार निस्वार्थी

 

हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
….. रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर

 

ईन मीन साडे तीन । ईन मीन साडे तीन
…. माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!!

 

केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
….. राव आहेत खूप हौशी.

Marathi Ukhane for male funny

Marathi Ukhane for male funny

नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा

 

महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड् …..
रावांना डोळे मारण्याची लई खोड्

 

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर

 

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास

 

जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा


मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
….. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर

 

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी …..
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी


डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
….. रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
…. चे नाव घेते राखते तुमचा मान


धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा


आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती
….. रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती


आज आहे शनिवार उद्या येईल रविवार
….. रावांशी करते संसार, घडवू सुखाचा परिवार

Marathi Ukhane for female funny

Marathi Ukhane for female funny

संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा,
मी केला पसारा तर तो, ….. रावांनी आवरायचा.

 

महाराष्ट्रात एक, फेमस जंगल आहे ताडोबा,
…..राव बाहेर आहेत मांजर,

आणि माझ्यासमोर बनतात वाघोबा.

 

कुणी जुगार सट्टेबाज,

कोणी खेळतो मुंबई मटका,
….. अहो कमी खेळा,

नाहीतर एक दिवस बसेल मोठा फटका.

 

जॉब करून,

आयुष्याची लागली आहे वाट,
मी जॉब सोडणार आता,

कारण….. रावांचे

बिझनेस आहेत सतराशे साठ.

 

पाहुण्यांसाठी कितीही करा,

ते ठेवतात नावे,
…..रावांचे नाव घेते सर्वांनी ऐकले असेल तर,

आप आपल्या घरी जावे.

 

समुद्र कितीही खवळला तरी,

किनाऱ्यावर आदळतात लाटा,
….. राव कितीही पिले तरी,

विसरत नाही घरच्या वाटा.

 

कॉलेजमध्ये शायनिंग मारताना,

घालायचे गॉगल,

….. राव आहेत,

माझ्यासाठी पागल.

 

उन्हामध्ये फिरून,

त्वचा झाली आहे टॅन,
तरीपण …..राव आहेत,

माझे मोठे फॅन.

 फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन
….. इज माइन

 

गोव्याहून आणले काजू
गनपतरावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु

 

नाही नाही म्हणता झाल्या भरपुर चुका,
….. चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका

 

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
….. घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!

 

….. रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा ….. होऊ दे तोटा

 

वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले
….. राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले

Simple Marathi Ukhane

पाव शेर रवा पाव शेर खवा
….. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.

 

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

 

ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
….. ला पाहून माझ डोक दुखत.

केळीचे पान टर टर फाटत …..
….. रावाच नाव घेताना कस कस वाटत

 

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत
….. राव गेले ऑफिसला मला नाही करमत

 

एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास

 

नीलवर्ण आकाशातून पडती पावसाची सरी
….. चे नाव घेतो ….. च्या घरी

 

कॉपी करा
भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा

 

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व
….. आहे माझे जीवन सर्वस्व

Simple Ukhane in Marathi

Simple Ukhane in Marathi

कपात कप बशीत बशी
…. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी

 

जीवन आहे एक अनमोल ठेवा,
….. राव आणतात नेहमी सुकामेवा.

 

अंगणात पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

 

पुढे जाते वासरू, मागून येते गाय
….. ला आवडते नेहमी दुधावारची साय

 

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
….. ची व माझी जडली प्रिती

 

साखरेचे पोते सुई ने उसवले,
….. ने मला पावडर लाऊन फसवले

 

हळद असते पिवळी, कुंकु असते लाल
….. रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल


प्रसन्न वदनाने आले रविराज
….. ने चालविला संसारात स्नेहचा सांज

 

तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात आणि वास आला घरात

 

कपात दुध दुधावर साय
….. च नाव घेते ….. ची माय

 

काचेच्या ग्लासात कोकम सरबत
….रावां शिवाय मला नाही करमत

 

Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी
….. ला लागली ५०००० ची लॉटरी

 

होळी रे होळी ….. पुरणाची पोळी …..
…….. च्या पोटात बंदुकीची गोळी …

 

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
…. माझी बायको आहे मोठी लुच्ची

 

नागाला पाजत होते दूध आणि साखर
….. रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर

New Marathi Ukhane

Simple Ukhane in Marathi

नुकताच सचिन आलाय सेंचुरी मारून…..
अन बाबऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!

 

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
…… राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात

 

मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
….. च नाव घ्यायला मला नाही आळस्.

 

ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड
….. रावांना भरवते Ice-cream चा घास सांगा आहे कि नाही थंड?

 

शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
….. चे नाव घेते….. आमच्या प्रेमाला नाही कधी एंड…..

 

श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
….. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

 

स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल
….. राव एकदम ब्यूटिफुल

 

नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
….. बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार…..!!

 

सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून
….. चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन

 

पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘मोरुची मावशी’,
….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

 

सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
….. ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे

 

परातीत परात चांदीचा परात,
…. राव हागले दारात, जाऊ कशी घरात

 

पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात
….. रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात…


मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
…. रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण


चंदनी पानात मुग्ध कळी हसली
….. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली


टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी
….. रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई

Haldi Kunku Ukhane

Haldi Kunku Ukhane-हॅल्डी कुंकू उखाणे एक पारंपरिक क्रिया किंवा समारंभ आहे. तो सामान्यतः घरांमध्ये किंवा सोसायटींमध्ये केला जातो. या दरम्यान हॅल्डी (हळद) आणि कुंकू (विविध घटकांची मिश्रण) संबंधित कार्यक्रम आयोजित केला जातो. सत्यनारायणाच्या पूजनामध्येही या कार्यक्रम केला जातो. या वेळी महिलांना फुल आणि छोटी मिळकत असलेली भेटवस्तू दिली जाते. या कार्यक्रमात सर्व महिला त्यांच्या पतीला उखाणे सांगतात.

haldi kunku ukhane marathi

Haldi Kunku Ukhane

नीलमणी आकाशात, चंद्राची प्रभा,
_______ रावांच्या नावामुळे, कुंकवाची शोभा.

 हळदी कुंकवाला, गिफ्ट देण्याची आहे प्रथा,
_________ रावांसोबत राहून, दूर झाल्या साऱ्या व्यथा.

हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला, जमल्या साऱ्या महिला,
__________ रावांचे नाव घेण्याचा, मला मान भेटला पहिला.


हळदी कुंकवाला जमला,
सुवासिनींचा मेळ,
…..रावांचे नाव घेण्याची,हीच ती खरी वेळ.


हळदी कुंकू आहे,
सौभाग्याची शान,
…..रावांना आहे,सोसायटी मध्ये खूप मान.


हळदी कुंकूचे,
निमंत्रण आले काल,
…..रावांचे नाव घेऊन,
कुंकू लावते लाल.

हळदी कुंकू ला
आल्या साऱ्या महिला नटून,
…..रावांनी आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून.

कुंकू म्हणजे सौभाग्य
संसार म्हणजे खेळ,
…..रावांचे नाव घेते आज आहे
हळदी कुंकवाची वेळ.

सासरे माझी मायाळू ,
सासू माझी हौशी,
…..रावांचे नाव घेते,
हळदी कुंकवाच्या दिवशी.

 

haldi kunku ukhane in marathi

haldi kunku ukhane in marathi

 जिथे घराची स्वच्छता, तिथे घराची शोभा,
_________ रावांच्या पाठी, परमेश्वर उभा.

सृष्टी सौंदर्याच्या बागेला
चंद्र-सूर्य झाले माळी,
…..रावांचे नाव घेते,
हळदी-कुकुंवाच्या वेळी.

वेळेचे काळचक्र फिरते
रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,
…..रावांचे नांव घेते आज आहे
हळदी कुंकवाचा दिवस.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
…..रावांचं नाव घेते,
हळदी कुंकवाच्या दिवशी.

सासरे माझी मायाळू ,
सासू माझी हौशी,
…..रावांचे नाव घेते,
हळदी कुंकवाच्या दिवशी.

marathi ukhane for haldi kunku

गळ्यात मंगळसूत्र, हि पतिव्रतेची खून,
_____ रावांचे नाव घेते _____ ची सून.

 गणपती बाप्पा, वंदन करते तुला,
_____रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.

वडिलांची माया आणि आईची कुशी,
_____रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

हळदीचा रंग आहे पिवळा,
आणि कुंकूचा लाल,
…..रावांच्या जिवनात,
आहे मी खुशहा

हळदी कुंकूसाठी,
जमल्या साऱ्या बायका,
…..रावांचे नाव घेते,
सर्वांनी ऐका.

कुंकू म्हणजे सौभाग्य
संसार म्हणजे खेळ,
…..रावांचे नाव घेते आज आहे
हळदी कुंकवाची वेळ.

ukhane haldi kunku

ukhane haldi kunku

प्राणहीन भासे रासाचा रंग,
…..रावांचं नाव घेते
आणि सुरू करते,
हळदी कुंकवाचा आरंभ.

फुलांची वेणी गुंफतो माळी,
…..रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या वेळी.

भारत देश स्वतंत्र झाला,
१५ ऑगस्टच्या दिवशी,
…..रावांचे नाव घेते,
हळदी कुंकवाच्या दिवशी.

जीवन म्हणजे
सुख-दुखांचा खेळ
… रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाची झाली वेळ.

चांदीचे जोडवे पतीची खूण,
…. रावांचे नाव घेते
…. ची सून.

पुरूष म्हणजे सागर,
स्त्री म्हणजे सरिता,
…..रावाचं नाव घेते
तुम्हां सर्वांकरिता.

ukhane in hindi

ukhane in hindi | hindi ukhane

प्राणहीन भासे रासाचा रंग,
________ रावांचं नाव घेते आणि सुरू करते, हळदी कुंकवाचा आरंभ.

 दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,
______ रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

hindi ukhane

सारंच गेलंय बदलून, माझं नावही नव,
_________ रावांनी दिल मला, सर्वच जे हवं.

 सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास,
________रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.

  साड्या घातल्या आहेत, सर्वानी छान,

_____ रावंच नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,
_____ रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.

  मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी,
_______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.

नभी उमटले, सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,
________ रावांचे नाव घेते, मिळो त्यांना दीर्घायुष्य.

hindi ukhane for female

जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात,
_______ रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.

भारत देश स्वतंत्र झाला, १५ ऑगस्टच्या दिवशी,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.

 हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकाचे कारण.

 हळदी कुंकूला आल्या, साऱ्या महिला नटून,

______ रावांनी आणलेली साडी दिसते, सर्वात उठून.

 हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ,
_______ रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ.

 जळगाव फेमस आहे, पिकवण्यासाठी केळी,
_______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.

कपाळावर कुंकू, आणि गळ्यात मोत्याचा हार,
_________ रावांचे नाव घेताना, आनंद होतो फार.

कान भरण्यात, बायका आहेत हौशी,
_____ रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

ukhane hindi

हळदी कुंकूला भेटतात, महिलांना गिफ्ट,
_______ रावांनी दिली होती मला, लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट.

फुलांनी सजवले, हळदी कुंकवाचे ताट,
_____ रावांमुळे मिळाली, माझ्या आयुष्याला वाट.

 हळदी कुंकूला झाली, महिलांची गर्दी,
________ राव घालतात, पोलिसांची वर्दी.

गोकुळ झाल दंग, पाहून श्रीकृष्णाचे खेळ,
______ रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाची वेळ.

आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.

श्रीकृष्ण रास खेळे, गोपिकेच्या मेळी,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.

हळदीचा रंग आहे पिवळा, आणि कुंकूचा लाल,
_________ रावांच्या जिवनात, आहे मी खुशहाल.

marathi ukhane in hindi

हळदी कुंकूसाठी, जमल्या साऱ्या बायका,
_______रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका.

 कपाळावर कुंकू, त्याखाली हळद सजते,
________ रावांच्या म्हणण्याप्रमाने, आजच्या दिवशी नटते.

तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते, आशिर्वाद द्यावा,
____________ रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.

 हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,
_______रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.

दिवाळी होती म्हणून, बनवले करंजीचे सारण,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंचे कारण.

 सर्व दागिन्यात, श्रेष्ठ काळे मणी,
_______ राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी.

 Back to top >>

Read More Related Top Hot Marathi Ukhane

Read More Best Wishes in Marathi

ताज्या पोस्ट