Birthday Wishes for Husband in Marathi

Birthday Wishes for Husband in Marathi

Birthday wishes to husband in Marathi  200+ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – जर तुमच्या मनात अजूनही प्रश्न असेल की नवऱ्यासाठी वाढदिवसाचे surprise कसे द्यावे? तर जास्त काळजी करू नका कारण आम्ही तुमच्यासोबत आहोत.👍 (husband birthday wishes Marathi)
Birthday Wishes For Husband in Marathi-Birthday Wishes to 200+ Husband – If you still have the question in your mind, how to give birthday surprises to your husband? So don't worry too much because we are with you. 👍 The best birthday wishes for husband in Marathi are romantic, loving, cute, fun, emotional, poetry, heartwarming birthday wishes shared in today's post. You can also send your husband's birthday status to your husband on WhatsApp Facebook or greeting card. 

1    romantic birthday wishes for husband in Marathi

romantic birthday wishes for husband in Marathi

वाढदिवस वर्षातून एकदाच येतो
पण तुमच्यासारखे रोज🎂
शेकडो लोकांचे जीवन आनंदी बनवतात.
तुम्ही फक्त माझ्यासाठी बनले आहात.@
या जगात याचा मला आनंद आहे💐
वाढदिवसाच्या शुभेच्छा, ❤️ प्रिय पती.%%

कधी भांडतो आपण, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांची
Respect करतो!!🎂
असेच प्रेमळ भांडू
पण always सोबत राहू!!
वाढदिवसाच्या💐
शुभेच्छा पतीदेव…!!@@## loving ❤️ husband

या वाढदिवशी,❤️
मी तुम्हाला कोणती भेट देऊ,
भेट म्हणून माझे प्रेम स्वीकारा🎂
तुम्हाला खूप💐 खूप प्रेम!!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मनापासून
पतीदेव!@

देवाच्या कृपेने🍰
तुमच्यावर भरपूर संपत्ती आणि
आनंदाचा वर्षावहोवो,
प्रसिद्ध इतके व्हा💐 जेणेकरून लोक
तुम्हाला भेटण्यास तरसो.
वाढदिवसाच्या हार्दिक❤️ हार्दिक
शुभेच्छा पतीदेव!##

आनंद तुमच्या चरणी असू दे,
तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊन दे,🎂
तुम्ही माझ्या💐 हृदयाचा राजकुमार आहात,
तुमच्या वाढदिवशी प्रेमाची भेट स्वीकार करा!
हॅपी बर्थडे❤️ 

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तरी जवळ घेतले मला,🍰
रडवले कधी 💐 तर हसवले कधी मला,
केल्या माझ्या पूर्ण इच्छा!!!
पतीदेव तुम्हाला❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

लग्नानंतर लाईफ सुंदर होते हे
ऐकले होते, 💐 पण माझ्यासाठी सुंदर
हा शब्द फार छोटा आहे,!🎂!
कारण माझे❤️
आयुष्य तर बनले आहे.
हॅप्पी बर्थडे पति देव.$$##

2    birthday quotes for husband in Marathi

Birthday Wishes For Husband in Marathi

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं ❤️ स्वप्न
माझं प्रेम आणि माझा 🔥 प्राण आहात तुम्ही.
🎂✨Happy birthday My husband!🎂✨

तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन माझे
आयुष्य पूर्ण केलेस.
प्रत्येक क्षणी 🥳 मी
माझ्या ❤️ हृदयात तुम्हाला अनुभवते.
🎂💕Happy birthday hubby.🎂💕

 जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवस वर्षातून एकदाच येतो
पण तुमच्यासारखे रोज❤️
शेकडो लोकांचे जीवन आनंदी बनवतात !!
तुम्ही फक्त माझ्यासाठी 💐बनलेले आहात.
या जगात याचा मला खूप आनंद आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा, 🎂प्रिय नवरोबा !!
 
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 लग्नानंतर आयुष्य सुंदर बनतं
असं ऐकलं होतं !!!❤️
सुंदर शब्द माझ्यासाठी लहान आहे,
कारण माझे आयुष्य स्वर्ग झाले आहे.💐
Happy 🍰birthday lovely husband !!!

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

2.1    birthday quotes in Marathi for husband

birthday quotes in Marathi for husband

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले आहे !🙏!
लग्न आणि संसार, या जबाबदारीने फुलवलेले आहे !अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार आहे!माझ्या प्रेमळ नवऱ्याला🍰
वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा💐 !!!

लाईफमध्ये माझ्या तुमची जागा
कोणीच घेऊ शकत नाही,
तुमच्या या वाढदिवशी देते हे वचन,
राहावे तुमचे माझे प्रेम ❤️🌹 असेच जन्मोजन्मी !
🎂🌼Happy birthday husband.🎂🌼

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले आहे !🙏!
लग्न आणि संसार, या जबाबदारीने फुलवलेले आहे !
अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार आहे!माझ्या प्रेमळ नवऱ्याला🍰
वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा💐 !!!

जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला
माझ्या स्वप्नांच्या 🤴 राजकुमाराला
भेटण्याची उत्सुकता 😘 होती.
पण तुम्ही माझ्या आयुष्यात
आल्यावर माझी सगळी 😍 स्वप्नं पूर्ण झाली.
🎂🎈Happy birthday husband.🎂🎈

 कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच  भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाढदिवस वर्षातून एकदाच येतो
पण तुमच्यासारखे रोज❤️
शेकडो लोकांचे जीवन आनंदी बनवतात !!
तुम्ही फक्त माझ्यासाठी 💐बनलेले आहात.
या जगात याचा मला खूप आनंद आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा, 🎂प्रिय नवरोबा !!

 चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय पतीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

2.2    Husband Birthday Quotes in Marathi

तुम्ही मला इतके प्रिय आहात की
माझ्या हृदयात 💝, माझ्या आयुष्यात
तुमची जागा ❌ कोणीही घेऊ शकत नाही.
🎂🌹हॅपी बर्थडे जान.🎂🌹

जगातील सर्वात प्रेमळ❤️
पतीची पत्नी म्हणून मी खूप
भाग्यवान आहे#💐 आणि
मी तुमच्यावर खूप प्रेम करते!!
हॅपी बर्थडे my 🍰पतीदेव!!

तुम्ही सर्वोत्तम पती आणि
सर्वोत्तम मित्र आहात!
तुम्ही नेहमीच प्रेमळ ❤️✨ आणि
नेहमीच माझे आहात.
🎂💐हॅपी बर्थडे पती.🎂💐

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2.3    marathi quotes for husband's birthday

मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करते की
आपले प्रेम ❣️ कधीही कमी होऊ नये,
तुम्हाला हजारो आनंद मिळो
आणि मी तुमच्या सोबत 😇 असो.
🎂🎁Happy birthday navroba.🎂🎁

आजपर्यंत भगवंताकडे खूप
काही मागितलं आहे,
पण त्यांनी तुमच्या स्वरूपात
मला सगळं काही दिलं आहे,
त्या देवाचे खूप 🙏 धन्यवाद
ज्यांनी मला तुम्हाला 🥰 दिलं आहे,
🎂🍧पतीदेव Happy birthday
From bottom of my heart.🎂💝

 आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
आयुष्यात अजून काही नको मला आता ,
फक्त हवी तुमची साथ
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

3    funny birthday wishes for husband in Marathi

funny birthday wishes for husband in Marathi

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो,
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा !

नक्कीच मला माहित आहे की
तुमच्यासारखा नवरा मिळाल्याने मी धन्य झाली आहे,
परंतु तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी सुंदर आणि
हुशार बायको मिळवलीस तेव्हा तुम्हीपण भाग्यवान आहात
तुला वाढदिवसाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा माझ्या नवरा !

जगातील सर्वात मोठे रहस्य तुझं वय आहे
मला तरी सांग नक्की तुझं वय काय आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव !

केव्हाही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले तुम्ही मला,
रडवले खूप कधी तर कधी खूप हसवले,
केल्या तुम्ही पाहिजे त्या सर्व माझ्या इच्छा,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

मला आशा आहे की तुम्ही कधीही बदलू नका,
कारण तुम्ही जसे आहात तसे परिपूर्ण आहात.
माझ्यावर असेच प्रेम करत रहा,
आणि मला दररोज भेटवस्तू देत राहा !

माझ्या Handsome आणि हुशार पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याची Choice चांगली आहे.
म्हणून, त्याने माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला !

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
From the sky to the ocean.
From pure love to deep trust.
May you be together for the rest of your life,
Happy birthday to my lovely husband!

तुम्ही सर्वोत्तम पती आणि सर्वोत्तम मित्र आहात! तुम्ही नेहमीच प्रेमळ  आणि नेहमीच माझे आहात. हॅपी बर्थडे पती.
You are the best husband and best friend! You are always loving and always mine. Happy birthday husband.

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎂🎉🎉💐

चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत असलेल्या माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎂🍰🍰🎉🎉🍫

पत्नी आहे मी तुझी मान ठेवलास तू कायम माझा नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🍫🎂🎂🎂

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🍰🎂🍫

4    happy birthday wishes for husband in Marathi

happy birthday wishes for husband in Marathi

कितीही रागावले 🥰 तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तरी जवळ घेतले मला,
रडवले कधी तर हसवले 😚 कधी मला,
केल्या माझ्या पूर्ण इच्छा
🎂🍰पतीदेव तुम्हाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

 प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,🎂🎁
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🎂🎁

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

4.1    happy birthday wishes in Marathi for husband

happy birthday wishes in Marathi for husband

आयुष्यात तुमच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
तुमच्या या जन्म दिनी देते हे वचन, राहावे तुमचे माझे प्रेम असेच अमर

 सोन्यासारख्या आयुष्याला हिरे बनवून मन आनंदी करणाऱ्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पती असतो जीवनाचा आधार,
त्यामुळे अनेक संकटे होतात पार,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा अपार

प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करते
आपले प्रेम असेच वाढत राहो,
आज हा खास प्रसंग आहे,
मी वाढदिवशी आनंदाची भेट मागते .
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पती🎂🌹

असेच सदैव हसत राहा,
एकमेकांच्या सोबत, आयुष्य असेच चालू रहावे,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂🌹

4.2    happy birthday husband wishes in Marathi

🎂🌹तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि
माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस🎂🌹
पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🌹

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.🎂🌹
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🌹

कधीच भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
नवर्याला वाढदिवस शुभेच्छा🎂🌹

आजच्या खास दिवसानिमित्त
खास व्यक्तीला खास मनापासून शुभेच्छा!

लग्नानंतर आयुष्य सुंदर बनतं
असं ऐकलं 😋 होतं.
सुंदर शब्द माझ्यासाठी लहान आहे,
कारण माझे आयुष्य ✨ स्वर्ग झाले आहे.
🎂😘Happy birthday hubby.🎂😍

4.3    happy birthday husband marathi

देवाच्या कृपेने
तुमच्यावर भरपूर संपत्ती आणि
आनंदाचा वर्षाव ✨ होवो,
प्रसिद्ध इतके व्हा जेणेकरून लोक
तुम्हाला भेटण्यास तरसो.
🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव!🎂🌹

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते,
पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे,🎂🎁
कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे.
हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎂🎁

तू आहेस माझा बेस्ट फ्रेंड, माझा सोबती
तुझ्यामुळे मिळाली आयुष्याला गती,
पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा

ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श अशी व्यक्ती आहेस तू
तुझ्याशिवाय या जीवनात अशक्य ही शक्य केलेस तू
प्रिय नवऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

4.4    happy birthday wishes husband in Marathi

 

तुझा वाढदिवस आहे माझ्यासाठी गोड आनंदाचा दिवस
कारण या दिवशी व्यक्त करता येत प्रेम तुझ्यासोबत,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 शिंपल्याचे शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात,
टिक टिक वाजते डोक्यात,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आकाशापासून ते महासागरापर्यंत🎂🎁
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा🎂🎁
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁

माझ्या जीवनाचा आधार तुम्ही,
कलेकलेने 🤩 तुम्ही वाढवास,
यशाची पावलं चढत तुम्ही शिखर ⛰️ गाठावास
🎂🍫वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा!🎂🍫

तुमच्या रुपाने मला मिळाला एक उत्तम जोडीदार,
तुझ्यामुळेच आहे माझ्या जीवनाचा आधार,
पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

4.5    happy birthday wishes to husband in Marathi

तुम्ही मला प्रेम करायला शिकवलंस,
आयुष्याला माझ्या स्वर्ग 😘 बनवलंस
माझ्या चरण-दर-चरण अनुसरण केले
आणि माझ्याशी खरे नाते निभावले!
🎂🍧हॅपी बर्थडे नवरोबा.🎂🍧

 माझ्या आयुष्यात
सोनेरी किरणांचे प्रखर तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
आभार आणि वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 तुमच्या मनाचे द्वार जेव्हा लोटलं,
तेव्हा मला त्यात माझंच प्रतिबिंब दिसलं,
माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मला जगातील सर्वोत्तम
नवरा मिळाला
तुम्ही आयुष्यात नेहमी
आनंदी राहो हीच प्रार्थना!
🎂💝Happy birthday navroba.🎂💝

शिंपल्याचे शो पीस नको,
जीव ❣️ अडकला मोत्यात,
टिक टिक वाजते 😇 डोक्यात,
🎂🙏माझ्या प्रेमळ पतीदेवला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏

5    heart touching birthday wishes for husband in Marathi

heart touching birthday wishes for husband in Marathi

जगातील सर्वात प्रेमळ
पतीची 💑 पत्नी म्हणून मी खूप
भाग्यवान आहे आणि
मी तुमच्यावर खूप प्रेम 💥 करते.
🎂❣️हॅपी बर्थडे पतीदेव.🎂❣️

तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन 💐फुललं !!!
त्या देवाची आभारी आहे🎂
ज्याने तुला मला मिळवलं $$
नवरोबा तुम्हाला❤️
वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा!

परिपूर्ण फॅमिली म्हणजे काय?
हे ज्यांनी मला दाखवून 💞 दिले,
🎂🎈अशा माझ्या लाडक्या नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎈

परिपूर्ण फॅमिली म्हणजे काय?
हे ज्यांनी मला दाखवून दिले !!❤️
अशा माझ्या लाडक्या नवऱ्याला@
वाढदिवसाच्या हार्दिक खूप साऱ्या शुभेच्छा💐 !!!

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल🎂🎁
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..🎂🎁
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎁

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि🎂🎁
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎁

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद🎂🎁

6    best birthday wishes for husband in Marathi

best birthday wishes for husband in Marathi

मला तुमच्या वाढदिवशी
काही 😘 बोलायचे आहे,
मला पुढच्या 7 आयुष्यासाठी
फक्त तुमची पत्नी ❤️👑 होयचे आहे.
🎂😍Happy birthday husband.🎂😍

आज एक 🍰सुंदर दिवस आहे,$$$
माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.❤️
वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय @@पतीदेव!
प्रिय पती, 💐वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

चांगल्या वाईट time मध्ये
सदैव माझ्यासोबत 🔥
असलेल्या माझ्या
🎂💕प्रिय नवरोबाला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂💕

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते🎂🎁
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎁

या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात,
तुमच्या लाडक्या बायकोकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तू मला आश्चर्यचकित करणे आणि
दररोज मला तुझ्यावर थोडे अधिक प्रेम 🎂करण्यास कधीही💐 थांबवत नाहीस !!
आपण खरोखरच आतापर्यंतचे सर्वात अद्वितीय❤️ आहात@$$
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!

लहानपणापासून स्वर्ग ऐकला होता,
पण तुमच्यासोबत संसार सुरु केल्यावर संसार काय आहे ते कळले,
तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

माझ्या चेहऱ्यावर हसू कायम राहावे यासाठी करत असता
सतत प्रयत्न, अशा माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

7    birthday message for husband in Marathi

best birthday wishes for husband in Marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,
अशाच पद्धतीने नेहमी नांदो ✨ असा संसार!
🎂💝माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💝

ऊन नंतर सावली सावली नंतर उन
तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख,
या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मुलगा, वडील
आणि पतीच नाही तर एक आदर्श मनुष्य आहात
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सगळ्यात दयाळू आणि विचारवंत
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद❤️
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार🎂
व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या प्रिय पतीदेवांना💐
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
मी माझे हृदय भेट म्हणून देईन किंवा चंद्र तारे??
वाढदिवसाला काय द्यायचे मी आयुष्यभर तुझे नाव लिहीन🙏!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा💐 प्रिय पती @$

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तरी जवळ घेतले मला,
रडवले कधी तर हसवले कधी मला,
केल्या माझ्या पूर्ण इच्छा
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,
अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार,
पती देवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास,  माझं स्वप्न
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही
पती तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

8    hubby marathi kavita birthday wishes for husband in Marathi

 hubby marathi kavita birthday wishes for husband in Marathi

आनंद तू माझा, साथीने करतो संसार,
खास दिवशी तुझ्यावर होऊ दे शुभेच्छांचा वर्षाव

 लाडाची लेक मी, तुझ्या घरात येऊन सुखावले
संसाराचे क्षण तुझ्या साथीने मी निभावले,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंद मनी दाटला,
वाढदिवस हा तुझा आला,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा
हीच कायम सदीच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 चेहरा तुझा समोर आल्यावर मन माझं फुलतं,
तुझ्याचमुळे माझ्या मनाला सगळं कळतं,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि मला तुझ्यासोबत जगायचे आहे,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 लाखमोलाचा पती तू माझा,
तुझ्याशिवाय आयुष्याला नाही अर्थ,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 तुझा हात तू माझ्या हाात ठेवावा पकडून
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 तुझ्या साथीने मिळाला मला
योग्य जोडीदार, आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 तुला- मला वेगळी करण्याची कोणाचीही नाही ताकद,
असाच राहावा तुझा माझा कायमचा संबंध, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  देवाने मला दिली तुझ्या रुपाने एक उत्तम साथीदाराची जोड,
तुझ्या वाढदिवशी तुला मिळो सर्वकाही,
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

9    Navryala birthday wishes in Marathi

Navryala birthday wishes in Marathi

ज्या दिवशी आपले लग्न झाले🙏
तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता.
त्यावेळेस मला माहित नव्हते,$#@
मला तुम्ही💐 इतका आनंद देतान आणि
माझ्या सर्व
इच्छा पूर्ण करतान!🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Happy birthday
best ❤️husband!!

जोपर्यंत तुमची सावली
माझ्या पाठीशी आहे,❤️
तोपर्यंत मला प्रत्येक अडचणीचा
सामना करणे सोपे जाईल.💐
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂!!!!@

आजपर्यंत भगवंताकडे खूप🍰
काही मागितलं आहे,$#@
पण त्यांनी तुमच्या स्वरूपात
मला सगळं काही दिलं आहे,
त्या देवाचे खूप धन्यवाद💐
ज्यांनी मला तुम्हाला दिलं आहे,!!!
पतीदेव❤️ Happy birthday
From bottom of my heart.

तुम्ही मला इतके प्रिय आहात की
माझ्या हृदयात ,💐 माझ्या आयुष्यात
तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही.🍰
वाढदिवसाच्या हार्दिक❤️
शुभेच्छा हॅपी बर्थडे जान….@@

अशी व्यक्ती आहेस तू❤️
तुझ्याशिवाय या जीवनात
अशक्य ही शक्य केलेस तू
प्रिय नवऱ्या💐
वाढदिवसाच्या शुभेच्छा…..🎂!!!@#$

Read More Related Birthday Wishes for Husband in Marathi

ताज्या पोस्ट