Marathi Status | मराठी स्थिती[संपादन

 • Attitude Status Marathi | 50+ दृष्टिकोन स्थिती मराठी

  Attitude Status Marathi | 50+ दृष्टिकोन स्थिती मराठी

  The attitude status Marathi-मराठीतील दृष्टिकोन स्थिती म्हणजे विशिष्ट विषय किंवा परिस्थितीसंदर्भात मराठीत व्यक्त होणारी विधाने किंवा माहिती, एखाद्याची वृत्ती किंवा दृष्टीकोन प्रतिबिंबित करणे. हे स्टेटस अपडेट सहसा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा मजकूर संदेशांमध्ये एखाद्याचे विचार, भावना किंवा मते व्यक्त करण्यासाठी सामायिक केले जातात. मराठीत मनोवृत्तीची स्थिती वैयक्तिक श्रद्धा आणि मूल्ये, चालू घडामोडी किंवा सामाजिक प्रश्नांवरील विचार, आनंद, दु:ख किंवा राग यासारख्या भावनिक स्थिती, विनोदी टिप्पण्या, प्रेरक किंवा प्रेरणादायी माहिती इत्यादी ंसह खालील व्यापक विषयांचा समावेश करू शकते.

  The attitude status in Marathi

  The attitude status in Marathi refers to the statements or information expressed in Marathi regarding specific topics or situations, reflecting one's attitude or viewpoint. These status updates are usually shared on social media platforms or in text messages to convey one's thoughts, feelings, or opinions. In Marathi, the attitude status can cover the following broad themes, including personal beliefs and values, views on current events or social issues, emotional states such as happiness, sadness, or anger, humorous remarks, motivational or inspiring information, and so on.

  Attitude status Marathi

  चुकला तर वाट दावू,
  पण, भुंकला तर वाट लावू.
  If you miss it, let's wait,
  But, if you bark, let's wait.

  आपण इतिहास वाचायला नाही,
  रचायला आलोय.
  We don't read history,
  I'm here to compose.

  विरोध करा तुम्ही
  तेच जमेल तुम्हाला कारण,
  माझी बरोबरी करायची
  लायकी नाहीये तुमची..
  Oppose you
  That's what you can do because,
  To match me
  You don't deserve it..

  इतिहास साक्षी आहे,
  खवळलेल्या समुद्राचा
  आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
  कधीच नाद करू नये.
  History bears witness,
  Of the rough sea
  And the quiet-looking man,
  Never make a noise.

  Postive attitude Status in Marathi
  चुलीवरचा तवा आणि आपली हवा
  नेहमी चटके देतो.
  The pan on the stove and your air
  It's always a shock.


  बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
  पण काय करणार ज्यांची आपलं नाव
  घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!
  We don't even want revenge,
  But what about those whose name is
  They don't even deserve to be taken..!


  गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
  कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
  If you want to fly as high as an eagle
  You have to give up the company of crows.

  स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
  आणि तोंडावर करायला शिका..!
  Praise or criticism clearly
  And learn to do it in your mouth..!


  गर्दीचा हिस्सा नाही
  गर्दीच कारण बनायचंय.
  Not part of the crowd
  I want to be a crowd.

  स्वत: च्या नजरेत चांगले राहा
  लोकांच काय ते तर
  देवाला पण नावं ठेवतात.
  Be good in your own eyes
  What about people?
  They also name God.

  Love attitude status Marathi

  Love attitude status Marathi

  तुम्ही घालायची स्वप्न पाहता,
  आणि आम्ही बनवायची.
  You dream of wearing,
  And we made it.

  रोडवर स्पीड लिमिट,
  पेपर मध्ये टाइम लिमिट,
  प्रेमात एज लिमिट,
  पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.
  Speed limit on the road,
  Time limit in paper,
  Edge limit in love,
  But no limit in our bullying.

  जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
  म्हणजे प्रेम
  जि सहसा मिळत नाही ????…..
  The most beautiful thing in the world.
  I mean, love.
  Which you don't usually get???? .....


  खूप काही नको आहे तुझ्याकडून
  फक्त एकदा मिठीत घे आणि म्हण
  मी तुझी साथ कधीच सोडणार नाही…!
  I don't want a lot from you.
  Just hug it once and say
  I will never leave you...!

  गोड आठवणी आहेत तेथे,
  हळुवार भावना आहेत,
  हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
  आणि जेथे ???? अतूट प्रेम आहे,
  तेथे नक्कीच तू आहेस……
  There are sweet memories there,
  There are gentle feelings,
  There are tender feelings where there is unbreakable love,
  And where ???? There is unbreakable love,
  You're there......


  भरपूर वेळ झाला तरी तू,
  आली पण नाही..
  तू येशील म्हणून मी,
  कुठे गेलो पण नाही ??.
  Even after a long time, you,
  It didn't come..
  I'm here because you're coming,
  I didn't go anywhere??.


  तुझ्यावर प्रेम करणं
  बरोबर आहे की नाही मला माहित नाही,
  पण तुझ्यावर ???? प्रेम करायला खूप आवडतं..
  कधी आपण सोबत असू किंवा नसू,
  पण हे स्वप्न पहायला खूप आवडतं.
  To love you
  I don't know if that's right,
  But ???? on you I love to love..
  Sometimes we may or may not be together,
  But it's a dream come true.


  प्रेम काय आहे माहिती नाही मला…
  पण ते तुझ्या इतकच सुंदर असेल तर
  प्रत्येक जन्मी हवय मला !
  I don't know what love is...
  But if it's as beautiful as yours
  I want to be in every birth!


  जर खरं प्रेम असेल,
  तर दुसरा कोणता
  व्यक्ती आवडत नाही..
  आवडलाच तर ते खरं
  प्रेम नाही…..
  If there is true love,
  So which other one?
  I don't like the person.
  If you like it, it's true.
  No love.....


  मोठं होण्यासाठी कधीतरी
  लहान होऊन जगावं लागतं,
  सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या
  सागरात ???? पोहावं लागतं,
  मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,
  कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी,
  कधीतरी मनापासून प्रेम’ करावं लागतं.
  Sometime to grow up
  You have to live as a child,
  Of suffering to find happiness
  ???? at Sea You have to swim,
  One who loves with all his heart is never mad,
  Because to understand that 'madness',
  Sometimes you have to love with all your heart.


  एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
  “त्रास” प्रेम केल्याने होतो की,
  आठवण आल्याने.
  One thing I still don't understand,
  "Trouble" is caused by loving, or,
  Because of the memory.


  एखादया व्यक्तीवर
  काही काळ प्रेम करणे हे केवळ
  आकर्षण असतं पण,
  एकाच व्यक्तीबद्दल
  कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
  हे खरं प्रेम असतं.
  On a person
  Loving for a while is just
  There's an attraction, but,
  About the Same Person
  Always attracted to death
  It's true love.

  Life attitude status Marathi

  Life attitude status Marathi

  सवयी आमच्या खराब नाहीत,
  फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
  Habits are not our bad,
  I just live a little bit of life.

  स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
  थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.
  Learn to live on your own life.
  It'll be a little torn, but you'll be proud.

  अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
  ओळख सांगितली तर राडा होईल..
  I've just mentioned the name yet, brother.
  If you tell me your identity, it will be a cry.

  ते जीवनच काय जात तुमी काहीनाही घेत 
  They don't take anything away from life itself.

  म्हणजेच खरे जीवन आहे ज्याचा जीवनातनाही त्याचे जीवन हे जीवन नाही
  That is, there is real life whose life is not life.

  जीवन हे खूपच छोटे से आहे मनून त्या लोकांन सोबत जगा जे तुमची कदर करतात.
  Life is too short and live with people who value you.

  प्रत्येक शण जगा कारण कोणता शण आपल्यासाठी आखरी असेल हे सांगता नाही येत.
  Live every horn because you can't tell which one will be the last for you.

  मित्र तर ते असतात जे तुमचा सोबत असले तर तुमि फक्त असता.
  Friends are the ones who are with you, you're just there.

  ख़ुशी हे बाहेर नसते आपलाच अंडर असते मानून दुसऱ्या कोणावर आपल्या ख़ुशी साठी अवलंबून राहू नका 
  Happiness is not out, don't depend on anyone else for your happiness, assuming you are the under.

  हे जीवन फक्त तुमच आहे म्हणून याला दुसरा कोना सोबत करून खराब करूनका 
  Don't spoil this life by bringing it to another corner just because it belongs to you.

  तुमी आहा हे लकसात ठेवा आणि स्वताला कधीच कोना सोबत नका करू 
  Keep your aha in check and never make yourself anyone with you.

  जीवन हे एकाद्या साबणा सारखे आहे हातातून कधी फीसलेलं काही सांगता नाही येत 
  Life is like soap, you can't tell if you've ever lost anything.

  जीवन जगणे खूप मोठी गोष्ट आहे कारण काही लोक तर फक्त जिवंत असतात
  Living life is a big deal because some people are just alive. 

  प्रत्येक दिवस हा आपली Life बदलण्यासाठी येतो म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा 
  Every day comes to change your life so live every day with your heart full.

  जीवन तुमाला नेहमी दुसरा मोका देत असते गरज असते तर फक्त त्याला ओडकण्याची 
  Life always gives you another chance, if you need it, you just have to knock it down.

  तुमी जर तुमचा Life वर प्रेम करत असाल ना तर हेपण तुमचा वर खूप प्रेम करेल बर का
  If you love your life, then this too will love you very much, right? 

  तुमची Life हे तुमच्या कामाचे  आहे, तुमाला तुमची Life बदलायची असेल तर तुमचे काम बदला 
  Your life is your job, if you want to change your life, change your job

  लोक तुमचा चांगल्या नाही फक्त खराब गोष्टी आठवण ठेवत असतात बर का 
  People are just remembering the bad things, not the good of you.

  तुमच शांत राहणंच तुमचा शत्रून साठी सर्वात मोठा आवाज असतो जे त्याचा कानात नेहमी वाजत असते 
  Your silence is the loudest sound for your enemy that is always ringing in his ear.

  तुमच शांत राहणंच तुमचा सर्वात मोठा बदला आहे बर का
  Your silence is your biggest change, isn't it? 

  फक्त आणि फक्त हा दिवस खराब होता बर का हेनाही
  It wasn't just that it was a bad day. 

  तुमाला जीवनात कधीच काहीमधी नाही भेटत, त्यासाठी काही तरी करावं लागते बर का 
  You never meet anything in life, you have to do something about it, right?

  Attitude status Marathi girl

  Attitude status Marathi girl

  मी :- देवा असा मुलगा पाठव जो मला खुश ठेवेल
  देव :- मी तर पाठवला होता पण त्याला
  Me: God, send a boy who will keep me happy.
  Dev: I sent him but he you said dada


  का असं होतं जी माणसं आयुष्यात आहेत
  त्यांच्यासोबत हसायचं सोडून जी सोबत नाहीत त्यांच्यासाठी रडत बसतो आपण…
  Why is it that people are in life?
  Instead of laughing with them, we cry for those who are not together...

  मंजिले हमारे पास से गुजरती गई
  जनाब और हम दुसरो को
  रास्ता दिखाने मे रह गए !
  The floor passed by us.
  Sir and we to the other
  They're on the way!

  हम थोडे हसणे क्या लग जाते
  है तो किस्मत बुरा मान
  लेती है
  What does it feel like for us to laugh a little
  If it's bad luck,
  Takes

  आम्ही कमी आहोत हे समजून
  आमच्याशी नडायला
  बघू नका कारण जेव्हा आम्ही
  नडतो ना तेव्हा समोरच्याला त्याची औकात
  बरोबर दाखवतो
  Understanding that we are short
  To talk to us
  Don't look because when we
  When he doesn't cry, the other person has his
  Shows correctly

  मी ना सगळ्यात वेगळी आहे…आपल्या नादी लागायच्या आधी 100 वेळा विचार करायचा.
  I'm not the only one... Think 100 times before you start.

  माझं हृदय खूप लहान पण त्यात तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे.
  My heart is very small, but there's a lot of room for you.

  काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार.
  No matter what happens, your mother will be my mother-in-law.

  आपण त्या देशाचे रहिवासी आहोत जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात.
  We are residents of a country where beautiful girls eat less food but more.

  आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधीच रडवू नकोस.
  I'll make you laugh for the rest of my life, but never make me cry.

  जग खूप सुंदर आहे फक्त प्रेमात पडले पाहिजे.
  The world is so beautiful, you just have to fall in love.

  Attitude status in Marathi for girl

  Attitude status in Marathi for girl

  कोणी साथ दिली नाही म्हणुन थांबायच नसतं, 
  आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर चालायचं असतं
  We don't want to stop because no one has supported us, 
  we have to walk on our own.


  झालेल्या चुका माफ करता येतात
  पण केलेल्या चुका नाही
  Mistakes made can be forgiven
  But not the mistakes made.


  खरं प्रेम तेच आहे जे वेळ बदलली
  परिस्थिती बदलली तरी कमी होतं नाही
  Mistakes made can be forgiven
  But not the mistakes made.


  प्रेमात एवढी ताकद असते ना
  एका राजाला भिकारी,भिकारीला राजा
  बनवू शकते
  There is so much power in love.
  A king is a beggar, a beggar is a king.
  Can make

  मुलींना सुंदर म्हणा कडक नको.
  Don't call girls beautiful.

  मुलींना समजावून घेणारा मुलगा आवडतो.
  I like a guy who understands girls.

  पैसेवाला नको दाढीवाला BF पाहिजे.
  You don't want a moneyman, you want a bearded BF.

  Lifegoals सिंगल रहा आणि स्वतःसाठी शॉपिंग करा
  stay single life goals and shop for yourself

  मला BF ची गरज नाही मी एकटीच खूष आहे.
  I don't need BF I'm the only one happy.

  आपल्या आयुष्याचा मोठा आधार वडील.
  Father is a big support in his life.

  आमची मम्मी चांगलं जेवण बनवते म्हणून मी जाड आहे.
  My mom cooks good food so I'm fat.

  प्रेम आणि रिस्पेक्ट एवढीच अपेक्षा असते मुलींना.
  All girls expect is love and respect.

  I Love U पेक्षाही हृदयस्पर्शी वाक्य.. बारीक झालीस गं तू…
  I love U is an even more touching sentence. You're thin...

 • ताज्या पोस्ट