Birthday Wishes for Wife in Marathi

Birthday Wishes For Husband in Marathi

Birthday Wishes For Wife in Marathi – यदि आपण आपल्या मनात अजूनही त्या प्रश्न असतात कि आपल्या पतीला जन्मदिनाची आश्चर्यजनक बातमी कसा देतायला? म्हणून खूप चिंता मारत नाही. कारण आम्ही आपल्याबरोबर आहोत. 👍 मराठीत पतीचे सर्वोत्तम जन्मदिनाच्या आशीर्वादांमध्ये रोमांटिक, प्रेमळे, सुंदरे, मजेदारे, भावनिक, काव्य आणि हृदयस्पर्शी जन्मदिनाचे आशीर्वाद आहेत. आपण आजच्या पोस्टमध्ये सामील झालेले या जन्मदिनाच्या आशीर्वादांना आपल्या पतीला व्हाट्सएपवर, फेसबुकवर किंवा ग्रीटिंग कार्डवर भेजू शकता. मराठीत पत्नीचे जन्मदिनाचे आशीर्वाद: आपल्या पत्नीला खूप आनंदी जन्मदिनाचा आशीर्वाद द्या आणि तिचा आपण आणि आपल्या कुटुंबाला किती महत्वाचा आहे त्याला माहित करा. (मराठीत पत्नीचे जन्मदिनाचे आशीर्वाद) त्यांना सांगा कि आपण त्यांना किती सर्वोच्च सम्मान करतो आणि त्यांनी आपल्या आयुष्याला कसे चांगले बदलले आहे. आम्ही आशा करतो की आपण खूप आनंदी पत्नीचे जन्मदिनाचे सर्वोत्तम वाटू शकाला.

 The best birthday wishes for wife in Marathi are romantic, loving, cute, fun, emotional, poetry, heartwarming birthday wishes shared in today's post. You can also send your husband's birthday status to your husband on WhatsApp Facebook or greeting card. Birthday Wishes for Wife in Marathi: Wish your wife a very happy birthday and let her know how important she is to you and your family. 1    Happy Birthday wife in Marathi

Happy Birthday wife in Marathi

 

💝💝💝माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट 🤗 घ्यायला
जाणार होतो
पण अचानक लक्षात 🤨 आलं तुझं
वय आता जरा जास्त झालंय…
तसंच मागच्या वर्षीचं 🎁 गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..
🎂😂Happy birthday bayko!🎂🤣

💝माझ्या घराला घरपण आणणारी 
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या 
माझ्या प्रेमळ पत्नीस 
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

मी खूप भाग्यवान आहे 
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू 
सहचारिणी मिळाली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💝 !!!

शिंपल्याचा शो पीस ❤️ नको,
जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून 😚 सुंदर माझ्या
🎂💝पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💝

💝चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

 

1.1    happy birthday wishes for wife in Marathi

 

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,🎂🍫
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🍫
LOVE YOU BAYKO!

मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

 जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा वाढदिवस 
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं
ओळखणाऱ्या माझ्या प्रिय 🎂💝
पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂💝

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

 

1.2    Happy birthday wishes in Marathi for wife

Happy birthday wishes in Marathi for wife

 

माझ्या घराला घरपण आणणारी आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही 🎂💝
सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂💝

प्राणाहून प्रिय बायको 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

प्रिय बायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

‘प्राणसखे’ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

स्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा🎂💝

💝माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💝माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारी
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

 

1.3    Happy birthday wishes wife marathi

 

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’🎂💝
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुझ्यासोबत प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटतो पण आजचा दिवस माझ्यासाठी जरा जास्त खास आहे
कारण याच दिवसामुळे मला माझे प्रेम मिळाले
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

वेळ चांगली असो वा वाईट 
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या चेहऱ्यावर 
आनंद आणण्यासाठी
तुझी एक स्माईलच पुरेशी असते
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही🎂💝
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂💝

💝जगातील कोणीही तुझ्याप्रमाणे मला 
माझ्या कामासाठी प्रोत्साहन देत नाही,
तुझ्यासारखी प्रेरणाही मला आजवर कुठूनच मिळालेली नाही
यासाठीच तू जे करतेस त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद
माझ्या आनंदामागील कारण यशामागील आधार असणाऱ्या 
माझ्या घरात लक्ष्मी स्वरूपात नांदणाऱ्या…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💝!!!

 

Happy birthday wishes wife marathi

1.4    Happy birthday wishes to wife in Marathi

 

 नशिबवान आहे मी
कारण मला तुझ्यासारखी 
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी जोडीदार मिळाली…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂💝

तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष असंच आनंदात आणि जल्लोषात घालवू या!!!

जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.🎂💝
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.🎂💝

 

2    romantic birthday wishes for wife in Marathi

romantic birthday wishes for wife in Marathi

 

💝जगाला सुख पाहिजे
आणि मला मात्र
माझ्या प्रत्येक सुखात 
फक्त तू पाहिजे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💝स्वप्नवत वाटावी अशी बायको आहेस
मुलांवर जीवापाड प्रेम करणारी हळवी आई आहेस
माझ्याकडे जे काही आहे ते फक्त तूच आहेस
तुझ्या असण्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

प्रत्येक क्षणी पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदैव असे माझ्या आयुष्यातील फुल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

💝सुगंध बनून डोळ्यात सामावेन
समाधान बनून तुझ्या मनात राहिन
तुला समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन
फक्त तू अशीच आनंदी राहा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

💝तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की, 
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ स्त्रीसोबत 
आणखी एक वर्ष जगलो आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या
प्रेमळ पतीकडून खूप खूप शुभेच्छा!!!

पत्नी आपली अर्धांगनी असते
आपल्या आयुष्याची साथीदार असते
प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते
अशा माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

 हार्दिक शुभेच्छा बायको,
देव तुझ्यावर सदैव सुख, समृद्धी, यश, आरोग्य आणि आनंदाची बरसात करो हिच प्रार्थना…

 

3    funny birthday wishes for wife in Marathi

funny birthday wishes for wife in Marathi

 

💝तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

💝तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो
तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

💝शिंपल्याचा शो पीस नको, जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून सुंदर माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

जल्लोश आहे गावचा
कारण वाढदिवस आहे 
माझ्या प्रिय पत्नीचा
वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डिअर वाईफ

💝बायकोचा वाढदिवस म्हणजे नवऱ्यासाठी जणू सणच
मग पार्टी तर व्हायलाच हवी आता ती कोणी द्यायची हा मोठा प्रश्न आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
पण अचानक लक्षात आलं तुझं वय आता जरा जास्त झालंय… तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..

💝वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
आजच्या दिवशी देवाचे विशेष आभार मान
कारण त्याने आपली भेट घडवली
तर काय झालं मला हवी तशी पत्नी नाही मिळाली
पण तुला हवा तसा पती तर नक्कीच मिळाला ना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

💝आजपासून इमानदारीने आयुष्य जग…मला जमाखर्चात गंडवू नकोस आणि स्वतःच्या वयाबद्दल इतरांना खोटं बोलू नकोस… बाकी मी सर्व सांभाळून घेईन… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

💝जिचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी मला कॅलेंडरची गरज नाही…. एक महिन्याआधीपासूनच जी गिफ्टचा धडाका सुरू करते अशा माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

 

4    birthday quotes for wife in Marathi

birthday quotes for wife in Marathi

 

 तू माझ्या आयुष्याचा प्रकाशआहेस आणि
प्रत्येक दिवस तु खास बनवतेस.
प्रत्येक दिवसागणिक मी तुझ्यावर
अधिक प्रेम 💞 करतो आणि भविष्यातील
सर्व ध्येयासाठी तुला शुभेच्छा!
❣️ माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.❣️

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या💝
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो🎂💝
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!💝

माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या💝
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝

माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या💝
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝

 

5    birthday status for wife in Marathi

birthday status for wife in Marathi

 

प्रिये, तू मला काय काय दिलंस?
याचा हिशोब करणं सोडून दिलंय मी,
तसंही तारे मोजणं नाहीच जमलं मला कधी!
माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday!

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम 🥰 म्हणजे आपलेपण आणि
प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
🎂😍त्या माझ्या लाडक्या
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!🎂🌹

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत 😍 प्रेमळ व
सर्वांची काळजी घेणारी
🎂🤩 Happy birthday bayko!!!🎂🌹

जन्म एकत्र ❤️ राहू दे.
हीच प्रार्थना मी देवाला करतो.
🎂🌹प्रिय पत्नी
तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🌹

तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना 🤩 भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष
असंच आनंदात ✨ आणि
जल्लोषात घालवू या!!!
🎂🌼हॅपी बर्थडे बायको.🎂🌼

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून ✨ सुंदर बनवणाऱ्या
🎂❣️माझ्या प्रेमळ बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !🎂🎁

 

5.1    wife birthday status Marathi

 

तुझ्या प्रेमाने आयुष्य
प्रत्येक दिवस एखाद्या
सणासारखा 🤩 वाटते.
पण आजचा दिवस खूप खास आहे.
🎂💝वाढदिवसाच्या
शुभेच्छा बायको.🎂💝

फुलांनी अमृतपेय पाठवलं,सूर्याने आकाशातून केला सलाम
वाढदिवसाच्या दिवशी मी तुला सांगतो मी खरंच आहे बायकोचा गुलाम
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

3. बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले 
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्याने मला जगातील 👌 सुंदर,
प्रेमळ आणि समजूतदार पत्नी दिली
🎂😘माझ्या प्रिय पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😘

 

6    wife birthday wishes Marathi

wife birthday wishes Marathi

 

💑माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

💝#बा - म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी
#य - म्हणजे येइल त्या परिस्तिथीला खंबीरपणे तोंड देणारी
#को - म्हणजे कोणासाठीही नाही तर फक्त आणी फक्त आपल्या कुटुंबासाठी जगणारी
तु खूप प्रगती करो,
कोणत्याच गोष्टीची कमी न पडो
तुला खूप आयुष्य लाभो तु निरोगी राहो
हिच देवाकडे प्रार्थना करतो.
तुला वाढदिवसाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा!!
Happy Birthday बायको💝.

💑तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.

💑घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ 
आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या, 
जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या
 जीवनसाथी सौ. *** चा आज वाढदिवस. 
यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा! 

 

6.1    birthday wishes to wife in Marathi

 

💑बायको म्हणजे घरातील लक्ष्मी,
आणि आज या लक्ष्मी चा वाढदिवस
असेच वाढदिवस आयुष्यात नेहमी
आनंदी,सुखी,आरोग्यदायी येवोत,
त्याच बरोबर तुमच्या सगळ्या अशा, अपेक्षा पूर्ण होवो
आणि त्या पूर्ण करण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन!
अर्धांगिनी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday बायको.

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको💑.

💑घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ 
आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या, 
जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या
 जीवनसाथी सौ. *** चा आज वाढदिवस. 
यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा! 

तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
Happy Birthday!">💑माझ्या सर्वच निर्णयांमध्ये सहमत असणारी,  
माझ्यावर ओढवलेल्या प्रत्येक प्रसंगात
 मला खंबीर साथ देणारी, 
माझी जवळची मैत्रीण, माझी बायको
 "*** " चा आज वाढदिवस!
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
Happy Birthday!

💑तुला देण्यासाठी माझी ओंजळ सतत 
आनंदाने भरलेली राहो 
आणि तुला दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!
बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

7    Marathi birthday wishes for wife

Marathi birthday wishes for wife

 

💑तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी अनमोल आहे. 
माझ्या अंतिम श्वासापर्यंत तु माझ्याबरोबर असशील,
आपण एकमेकांना कधीच कमी नाही पडणार एवढाच विश्वास देतो, 
तुझ्या स्वभाव बद्दल शब्दात व्यक्त होणं कठीण आहे, 
शब्द अपुरे पडतील असं तुझं वागणं आहे, 
तुझं आई सारखं प्रेम, माया, जीव लावणं असंच आयुष्यभर राहूदे.. 
तुला वाढदिवशी आभाळभर शुभेच्छा !

💑जगातील सर्वात सुंदर, सुशिल, संस्कारी, संयमी 
आणि स्वत: पेक्षा माझ्यावर खुप प्रेम करणारी
बायको मला मिळाली हे माझ भाग्यच आहे.!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Birthday!

पत्नी, वहिनी, सुन,लेक,बहिण 
अशा सर्वच भुमिका कर्तव्यदक्षपणे पार पाडणारी
बायको, पत्नी, जीवनसाथी अशा अनेक 
नावाने जी आयुष्यात येते ती..
सारं जीवन आईनंतर,वडीलानंतर, 
जिच्यामुळे आपण यशस्वी होतो ती..
सर्वात समर्पक शब्द जीवनसाथी असते ती..
अशा या सर्वगुणसंपन्न बायकोस 
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा💑...!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त देवाकडे प्रार्थना !
Happy Birthday बायको💑!

 

8  Heart touching birthday wishes for wife in marathi

Heart touching birthday wishes for wife in marathi

 

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य ☀️ तळपळत राहो
🎂😍वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा bayko!🎂💥

मला खूप भाग्यवान वाटते
की मला 👌 तुझ्यासारखी बायको आहे
तू लाखात एक ✨ आहेस
आणि माझे आयुष्य!
🎂❣️माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️

मी जेव्हा तुझा विचार करतो 
तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होते
हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे
मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे ❤
पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा
 बायको तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 💑🎉

 कधी रुसलीस तू कधी हसलीस तू ❤
कधी आलाच राग माझा तर उपाशी झोपलीस तू
दुःख कधी मनातले दाखवले नाहीस तू
तरीही जीवनात मला खूप सुख दिलेस तू
 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑🎉

 

9  Happy Birthday Message for wife in marathi

 

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी ❤️ इच्छा
🌼तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या
प्रेमळ पतीकडून
खूप खूप शुभेच्छा!🎂🌼

 काहीही न बोलता माझ्या मनातले सर्व काही ओळखणाऱ्या
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉

 संपूर्ण घराची काळजी घेणाऱ्या आणि
आपल्या मनमिळाऊ स्वभावाने ❤
संपूर्ण घराला स्वर्गाहुनी सुंदर बनविणाऱ्या
 माझ्या बायकोला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉

परमेश्वराचे मनापासून आभार
ज्याने माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी ❤
सुंदर प्रेमळ समजूतदार आणि निरागस साथीदार दिली
बायकोला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉

लखलखते तारे, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावे.
🎁 Happy birthday
My lovely wife!🎂🎁

मी तुझ्यावर किती प्रेम करतो
हे विचारू नको
बघायचं असेल तर माझ्या
हृदयात ❣️ डोकावून बघ,
तुझ्याशिवाय माझे जग
किती अधुरे आहे ते तुला कळेल.
✨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी जान.🎂✨
 

Read More Related Birthday Wishes For Wife in Marathi

ताज्या पोस्ट