Haldi Kunku Ukhane

Haldi Kunku Ukhane,Haldi Kunku Ukhane with anwser

Haldi Kunku Ukhane-हळदीकुंकू उकळणे, हळदकुंकू उकळणे ही मराठी पाककृती सर्वच बाबतीत होते आणि हळदी कुंकू खाणे हे केवळ स्त्रियांसाठीच असते, मग ते नववर्ष असो किंवा कोणताही कार्यक्रम, ऋतूची सुरुवात होते. शहरात हा समाजाचा भाग आहे, तर खेड्यात ही संथ गतीने चालणारी प्रक्रिया आहे. अशावेळी या चालीरीती सामान्य मानल्या जातात.

Haldi Kunku Ukhane

जीवन म्हणजे, सुख दुःखाचा खेळ
........रावांचे नाव घेते, आहे हळदीकुंकवाची वे

कपाळावर कुंकू,हिरवा चुडा हाती,
.....राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती

गुलाबाचे फुल दिसायला ताजे, हळदी कुंकवा दिवशी
...चे नाव घेते, सौभाग्य माझे

राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात
____ रावांचे नाव घेते ___ च्या घरात

चांदीच्या करंड्यात, ठेवले हळदी कुंकू, __रावांना पाहताच, कुत्री लागतात भुंकू.


फुलांची वेणी, गुंफतो माळी,
___रावांच नाव घेते, हळदीकुंकवाच्यावेळी.

कान भरण्यात, बायका आहे हौशी,
___रावांच नाव घेते, हळदी कुंकुवाच्या दिवशी.


हिरव्या हिरव्या रानात , मोहक पिवळी फुले
____ रावांचे नाव घेता मन हिंदोळ्यावर डुले

Marathi Ukhane Haldi Kunku special

Marathi Ukhane Haldi Kunku special

सासूबाई माझ्या प्रेमळ, नणंदबाई हौशी,
___रावांच नाव घेते, हळदी कुंकुवाच्या दिवशी.


हळदी कुंकुवाचे, निमंत्रण मिळाले काल,
___रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.

हळदी कुंकुवासाठी, जमल्या साऱ्या बायका,
___रावांचे नाव घेते, सर्वानी ऐका.

गोपाळ कृष्णाला आहे बासरीचा छंद
____ रावांच्या जीवनात , मला आहे आनंद

रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा,
...रावांचे नावाचा ,भरला हिरवा चुडा

डाळ्विंव ठेवळे फोडून,संत्रीची काढळी साळ
.... रावांच्या नावाने कुंकू लावते ल

वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस, कधी पूणव कधी अवस,
.......रावांचे नाव घेते

Haldi Kunku Ukhane Marathi

आजच्या कार्यक्रमासाठी, नेसली साडी मी छान,
___रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.


वडिलांची माया, आणि आईची कुशी,
___रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाच्या दिवशी.

सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस खास,
___रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.

उत्तर दिशेला चमकतो अढळ ध्रुवतारा
____ रावांचा उत्कर्ष हा माझा अलंकार खरा

काळसर आकाशात , इंद्रधनुचे सात रंग
___ रावांचे नाव घेता, मनी उठले तरंग

सतारीच्या नाद वीणेचा झंकार
____ रावांच्या समावेत सुरु झाला संसार

श्री कृष्णाच्या खोड्या पाहून, गोकुळ झाळं दंग
....रावांच्या प्रेमामुळेच चढळगड़दळाळ रंग

हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ
,.....रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी 

Haldi Kunku Ukhane in Marathi

Haldi Kunku Ukhane in Marathi

जास्वंदीच्या फुलांचा हार, शोभतो गणरायांच्या गळ्यात,
___रावांचे नाव घेते, सुवासिनीच्या मेळ्यात.

भारत देश स्वतंत्र झाला, १५ ऑगस्टच्या दिवशी,
___रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाच्या दिवशी.

दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,
___रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस.

कात, लवंग, चुना पानाचा विडा
____ रावांच्या नावावर भरते लग्नाचा चुडा

Ukhane Marathi Haldi Kunku

हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण,
___रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाचे कारण.

तळ्यातील राजहंस सुखवितो वनाला
____ रावांचे नाव सुखवितें माझ्या मनाला

सौभाग्याचे अलंकार, मंगळसूत्राचे काळे मणी,
___राव आहेत, माझ्या कुंकुवाचे धनी.

आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण
____ रावांचे नाव घेऊन बांधते कंकण

डिलांची माया आणि आईची कुशी,
......रावांचे नाव घेते, हळदी कुंकूवाच्या दिवश

आजच्या कार्यक्रमासाठी ,नेसली मी साडी छान,
....रावंचे नाव घेते, ठेवून सर्वा

Haldi Kunku Makar Sankranti Ukhane Marathi

राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात
____ रावांचे नाव घेते ___ च्या घरात

हिरे नको हिरे माणिक, नको आकाशातले तारे
____ राव हेच माझे अलंकार खरे

वेलदोड्याच्या वेळेवर हवा सुटली गार
____ रावांचे नाव घेते रात्र झाली फार

देवासमोर काढली रांगोळी मोराची
___ रावांचे नाव घेते स्नुषा थोरांची

न चुकता टी. व्ही. वर बघत असे रामायण रविवारी …. न कंटाळता
____ रावांचे नाव घेते ____ वारी

हळ्दी कुंकुवासाठी, जमल्या साऱ्या बायका,
....रावांचे नाव घेते, सर्वानी ऐका.

सासूबाई माइया प्रेमळ, नणंदवाई हौशी,
.......रावांच नाव घेते, हळदी कुवाच्या 

Ukhane Haldi Kunku

गानकोकिळा बालगंधर्व गाती सुरात
____ रावांचे नाव घेते ___ च्या घरात

विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी
___ रावांचे नाव घेते सासरच्यांसाठी

लावीत होते कुंकू त्यात सापडला मोती
____ राव पती मिळाले म्हणून भाग्य मानू किती

जाई, जुई, चमेली , शेवंती, नागचाफा
____ रावांचे नाव घेऊन मावते सोनचाफा

हिंदमातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी
____ रावांचे नाव घेऊन बांधल्या मुंडावली

Ukhane for Haldi Kunku

Ukhane for Haldi Kunku

चांदीचा तांब्या, रुप्याची परात
____ रावांचा नाव घेते ____ च्या घरात

सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं
____ रावांचे नाव घेते, मैत्रिणींनी अडवलं

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
____ रावांचे नाव घेऊन करते घरभरणी

सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला
___रावांचे नाव घेते, आशीर्वाद द्या आम्हाला

समुद्राला कुणी म्हणे सागर, कुणी रत्नाकर
____ राव आहेत माझे जन्मोजन्मी प्रियकर

Marathi Ukhane for female Haldi Kunku

पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा
_____ रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
____ रावांच्या नावावर घालते सौभाग्याचा चुडा

दह्याचे केले श्रीखंड , दुधाचा केला खवा
___ रावांचे नाव घेते, नीट लक्ष ठेवा

केसात घालते फुले, डोळ्यात घालते काजळ
___ रावांचे नाव घेऊन , वाहते फुलांची ओंजळ

भ्रमराच्या गुंजारवे , मुग्ध झाली कमलिनी
____ रावांची पत्नी झाले, आजच्या शुभदिनी

Marathi Ukhane for Haldi Kunku

दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस
____ रावांचे नाव घेते , हळदू कुंकवाचा दिवस

प्रीतीचा व निष्ठेचा, पसरू दे सुगंध
____ रावांच्या जीवनात , निर्मिन मी आनंद

आनंदाने भरला हा दिन लग्नाचा
___ रावांना घास देते, गोड जिलेबीचा

लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा मोडून कशी रुसू
____ रावांना घास देताना , मला येई गोड हसू

माहेरचे दिवस पाखरासारखे उडाले …
स्मृतिठेवा त्यांचा घेऊन ____ रावांच्या घरी आले

Read More Related Haldi Kunku Ukhane

Read More Best Wishes in Marathi

ताज्या पोस्ट