Best 300+Marathi Ukhane for male |Add joy and fun to weddings and promote the Marathi culture

Marathi Ukhane for male|Ukhane in Marathi for male

Marathi Ukhane for male/Ukhane in Marathi for male-मराठी उखाणे माणसाठी ही परंपरागत कविता किंवा पदांची संख्या आहेत ज्यांना विशेष काळजीपूर्वक विवाहांमधून ग्रूम किंवा कुटुंबाचे माणूस सांगतात. या उखाणांना साधारणपणे विनोदात्मक किंवा चमकील टोन असतो आणि ते घटनेत आनंद आणि मनोरंजन एक घटक जोडण्याचा अर्थ असतो. त्यांमध्ये जोड आणि त्यांच्या संबंधाबद्दल किंवा घटनाबद्दल संदर्भ असू शकतात. मराठी उखाणे माणसाठी मराठी सांस्कृतिक वंशाचा महत्वाचा भाग आहे आणि पिढीला संचलित होतात.

Ukhane Marathi for male are traditional poems or verses that are often recited by the groom or male members of the family during special occasions, especially weddings. These Ukhane for male in Marathi typically have a humorous tone and are meant to add an element of fun and entertainment to the event. 

1    Marathi ukhane for male romantic

लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
…. तुला आणला मोगऱ्याचा गजरा.

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,
…. सारखा हिरा.

पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती,
….रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!

झाली प्रभात..विहंग उडाले गात,
…. रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!

1.1    romantic ukhane in Marathi for male

Marathi Ukhane for male

काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन,
…. च्या साह्याने सुखी झाले जीवन.

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,
…. सोबत सुखी आहे सासरी.

मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
….च्या स्पर्शाने उमटले झंकार..!

1.2    Romantic Marathi Ukhane List

फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.

दही,साखर, तूप,
….. राव मला आवडतात खूप.

यांचं आणि माझं नातं घट्ट आहे,
जसं फेव्हीकॉल आणि ग्लू.

आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू.

तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,
पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट.

2    funny ukhane in Marathi for male

Ukhane in Marathi for male

हुंड्यात गाडी मिळणार म्हणून आतापर्यंत मी तुमच्या पोरीला दिली आहे साथ,
आणि जर मला गाडी मिळाली नाही तर तुमच्या ढुंगनावरच घालतो मी एक लात.

2.1    Ukhane Marathi for male funny

मार्केटमध्ये गेलो होतो काल आणलेत चपला अन बूट,
अन लवकर सांगा सासुबाई हागायला जाऊ कुठ.

बागेत फुलल्या गुलाबांच्या कळ्या,
जावयाचे दात म्हणजे दुकानच्या फळ्या.

2.2    Funny Marathi ukhane for male

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

आमच्या सासूबाईनी बांधली ३ माजली माडी,
अन लग्नात मला घेऊन दिली Hero Honda गाडी.

2.3    funny ukhane for male

मंदिरात गेलो कि वाजवतो मी घंटी,
अन आमच्या सासूबाईनी लग्नात केली मला ५ तोळ्याची अंगठी.

गेलो सासरी कि सासरा पाजतो माठातल पाणी थंडगार,
अन सासूबाईनी लग्नात मला गिफ्ट केली Maruti Car.

2.4    marathi funny ukhane for male

फिगर maintain ठेवण्यासाठी सासूबाई खाते dieting च्या गोळ्या,
अन सासुरवाडीला मी गेलो कि करते पुरण पोळ्या.

डान्स करते झकास वाढवून sound चा bass,
अन गेलो मी सासरवाडीला कि भरवते लाडाचा घास.

3    comedy ukhane marathi for male

वाटेतून जाताना मुली, मला बघून होतात Blush,
________ बाथरूम वरून आल्यानंतर, नेहमी करत जा flush.

 बिगबॉस शो, सलमान खान करतो HOST ,
_________ जेव्हा मेकअप काढते, तेव्हा दिसते GHOST.

3.1    comedy Marathi ukhane for male

 मित्रांनी कॉलेजमध्ये, तुझ्या नावानी खूप चिडवल,
आणि अखेर _________ तुलाच मी, बायको म्हणून निवडल.

कोणाकडे इगो तर, कोणाकडे अटीट्युड आहे,
परंतु __________ माझी, खूप क्यूट आहे.

लग्नासाठी स्थळ बघताना, आई तुझ्यावरच अडली,
नशीब माझ फुटक, आणि ________ गळ्यात पडली.

 वेडा करून टाकलस, मला तुझ्या प्रेमात,
हो नाही म्हणत लग्न झाले, _________ सोबत जोमात.

3.2    comedy ukhane for male

Ukhane Marathi for male

तुझ्या चेहऱ्यावर राग, तुझ्यासारखाच गोड आहे,
म्हणूनच माझ्या मनाची, _________ तुझ्याकडे ओढ आहे.

 दूर डोंगरापल्याड नदीकाठी, माझं गाव,
___________ नाव घेतो, मी तिचा राव.

 दे हाती तुझा, हात मला,
_______ मी देईन, सजणी सुख तुला.

चांदीची बरणी, भरली तुपाने,
घर आमचे दरवळले, ________ च्या रूपाने.

3.3    Marathi comedy ukhane for male

नजरेतील मादकता, घायाळ करते हृदयाला,
त्यातूनच ___________ साठी प्रेम येते उदयाला.

केस कपाळी, कुरळे कुरळे,
________ ची फाटते जेव्हा, घरात येतात झुरळे.

कधी ऐकतो, गीत झऱ्यातून,
__________ चे नाव घेतो, नेहमी मनातुन.

सांभाळ तू माझे मला, माझ्या नव्या फुला,
________ मी सावली होऊन, नेहमी साथ देईन तुला.

4    latest ukhane in Marathi for male

प्रसन्न वदनाने आले रविराज,
… ने चढविला संसाराला स्नेहाचा साज
 
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात
प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात
 
रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळीसावळी तर … माझी प्यारी
 
हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी,
… झाली आता माझी सहचारिणी
 
सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप,
… मिळाली आहे मला अनुरुप
 
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,
… माझी नेहमी घरकामात दंग

5    Marriage Ukhane/Wedding ukhane in Marathi for male

सुंदर समुद्राच्या, सुंदर लाटा, माझ्या आयुष्यात,
......... चा ही वाटा.


 कृष्ण भरवतो राधेला, प्रेमाचा घास,.......... च माझ
हृदय, आणि ......... च माझा खास.


सिते साठी रामाणे, रावणाला मारळे,..........च नाव,
मी हृदयात कोरळे.


श्री रामांसाठी, श्री हनुमान धावळे,.........च्या
आयुष्यात टाकतो मंगळमयी पावळे.

उंच आकाशात, पाखरांचे थवे,...... चे नाव, कायम
ओठी यावे.


 सुर्योदयाचे, सुंदर ते दव्य,.......शिवाय अधुर माझ
आयुष्य.
 सोण्याचा मुकुट, जरीचा तुरा...... माझी, कोहिनूर
हिरा

दूधाची राई, शाईच दही......... आली आयुष्यात,
आयुष्य झाळ मंगळमयी

पक्षांचा थवा, दिसतो छान..... आळी जीवनात,
वाढळा माझा मान

एक दिवा, दोन वाती......... माझी, जीवन साथी

6    satyanarayan pooja ukhane for male

गोंड्याचा हार, कंदीचे पेढे,
______ रावांचे नाव घेते, सत्यनारायणापुढे.

देवाची आरती करताना, अंगात येते ऊर्जा,
______ रावांसोबत करते मी, सत्यनारायणाची पूजा.

सत्यनारायण देवाला, हार घालते वाकून,
_______ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून.

 सूर्य प्रकाशाने येते, पृथ्वीवर ऊर्जा,
_______ रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.

पूजेसाठी काढली रांगोळी, आणि दरवाजाला लावले तोरण,
_____ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेचे कारण.

 हरतालिकेनंतर येते, गणेश चतुर्थी,
________ रावांसाठी आहे मी, नेहमी आतुरती.

सौभाग्यवती करतात, गौराईची पूजा,
_________ रावांचे नाव घेऊन, घेते मी रजा.

6.1    marathi ukhane for male satyanarayan pooja

काचेच्या अलमारीत, गणपतीची मूर्ती,
_______ बसली पूजेला, मी करतो आरती.

आता मी आहे, दोन मुलांची आई,
_____ रावांसोबत सत्यनारायण पूजेला बसण्याची, मला खूप घाई.

सत्यनारायण पूजेला बसण्याचा, मिळाला आम्हाला मान,
_______ रावांसोबत माझा संसार, असाच राहूदे छान.

सत्यनारायणासमोर मागणे मागते, सर्वांना मिळूदे चांगले आरोग्य,
________ रावांच्या रूपात भेटला, मला जीवनसाथी योग्य.

 साई बाबांच्या चरणी, कीर्तन चालते मजेत,
______ रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या पूजेत.

पूजेला बसणार म्ह्णून, घातला सदरा,
______ रावांनी आणला मला, मोगऱ्याचा गजरा.

 पूजेला जमले, सारे घर सोबती,
_____ रावांसोबत करते, सत्यनारायणाची आरती.

सत्यनारायण पूजेला, बसलो दोघे जोडीने,
______ रावांचे नाव घेते, सदा आवडीने.

7    Dohale Jevan Ukhane for male

कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
…… च्या सोबतीत, डोहाळे जेवणाच्या दिवशी गवसला जीवनाचा आनंद

पुळ बांधला, सितेसाठी रामाने ठेविन मी...... ला,प्रेमाने


 स्वरांचा सुर, सुरांची गायिकी
.......समोर माझ्या,पैशांची काय लायकी

राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ माझ अपूर्णआयुष्य,
....... मुळे पूर्ण

राम भरवतो सितेला, प्रेमाचा घास....च माझ जीवन,
आणि......च माझा रवास

उसाचा पेर, लागतो गोड माइया आयुष्याला मिळाली,
........ ची जोड.

 …. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, 
तुमच्या येण्याने झाला डोहाळे जेवणाचा दिवस एकदम स्पेशल

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, 
…. चे नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी ऐका देऊन कान

पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
…. वर जडली माझी प्रीती आणि त्याचे फळ मिळतेय डोहाळे जेवणाच्या दिवशी 

केसर दुधात टाकलं काजू, बदाम, जायफळ,
…. नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी वेळ न घालवता वायफळ

काट्यात काटा गुलाबाचा काटा,
 ….चं नाव घेतो डोहाळे जेवणाला गुलाबजाम खाता खाता

आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, 
डोहाळे जेवणाला जाहीर करतो …..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, 
लग्न असो वा डोहाळे जेवण…..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून

डोहाळे जेवणाचा दिवस आहे आमच्याकरिता खास,
 …. ला देतो गुलाबजामचा घास

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, 
डोहाळे जेवणाला माझी …. म्हणते मधुर गाणी

8    best ukhane in Marathi for male

 तुझ्या चेहऱ्यावर राग, तुझ्यासारखाच गोड आहे,

म्हणूनच माझ्या मनाची, _________ तुझ्याकडे ओढ आहे.

दूर डोंगरापल्याड नदीकाठी, माझं गाव,
___________ नाव घेतो, मी तिचा राव.

दे हाती तुझा, हात मला,
_______ मी देईन, सजणी सुख तुला.

चांदीची बरणी, भरली तुपाने,
घर आमचे दरवळले, ________ च्या रूपाने.

 नजरेतील मादकता, घायाळ करते हृदयाला,
त्यातूनच ___________ साठी प्रेम येते उदयाला.

केस कपाळी, कुरळे कुरळे,
________ ची फाटते जेव्हा, घरात येतात झुरळे.

 कधी ऐकतो, गीत झऱ्यातून,
__________ चे नाव घेतो, नेहमी मनातुन.

सांभाळ तू माझे मला, माझ्या नव्या फुला,
________ मी सावली होऊन, नेहमी साथ देईन तुला.

8.1    Best Marathi ukhane for male

funney Ukhane Marathi for male

वाटेतून जाताना मुली, मला बघून होतात Blush,
________ बाथरूम वरून आल्यानंतर, नेहमी करत जा flush.

बिगबॉस शो, सलमान खान करतो HOST ,
_________ जेव्हा मेकअप काढते, तेव्हा दिसते GHOST.

 मित्रांनी कॉलेजमध्ये, तुझ्या नावानी खूप चिडवल,
आणि अखेर _________ तुलाच मी, बायको म्हणून निवडल.

कोणाकडे इगो तर, कोणाकडे अटीट्युड आहे,
परंतु __________ माझी, खूप क्यूट आहे.

 लग्नासाठी स्थळ बघताना, आई तुझ्यावरच अडली,
नशीब माझ फुटक, आणि ________ गळ्यात पडली.

वेडा करून टाकलस, मला तुझ्या प्रेमात,
हो नाही म्हणत लग्न झाले, _________ सोबत जोमात.

9 Marathi Ukhane For Groom

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
…. च्या नादाने झालो मी बेभान.

कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
…… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

परातीत परात चांदीची परात,
…. लेक आणली मी …. च्या घरात.

…. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,
तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल. 

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
…. चे नाव घेतो ऐका देऊन कान. 
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
माझी …. म्हणते मधुर गाणी. 

श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,
आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा. 

पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
…. वर जडली माझी प्रीती. 

खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,
आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन. 

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली. 

वादळ आलं,
पाऊस आला,
मग आला पूर… हिचं नाव घेतो,
भरून तिच्या भांगेत सिंदूर. 

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
…. ला घास भरवतो वरणभात तूपाचा. 

आंबा गोड, ऊस गोड,
त्याहीपेक्षा अमृत गोड,
…..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड. 

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
…..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून. 

हा दिवस आहे आमच्याकरिता खास,
…. ला देतो गुलाबजामचा घास

Read More Related Marathi Ukhane for male

Read More Related Best Wishes in Marathi

ताज्या पोस्ट