Best 100+Modern Marathi Ukhane for female | Add joy and fun to weddings!

Modern Marathi Ukhane for female

Modern Ukhane-मॉडर्न उखाणे ही एक नव कलात्मक स्वरूप आहे जो परंपरागत उखाणेच्या आधारावर आधुनिक घटकांना समाविष्ट करतो, विवाहाला आनंदात्मक वातावरण जोडते. ते सामान्यतः विवाहाच्या दृश्यात मॉडर्न बRIDE (Modern Marathi Ukhane for female) आणि मॉडर्न ग्रूम (Modern Marathi Ukhane for male)च्या लागू असते.

Modern Ukhane is a new art form that integrates contemporary elements based on traditional ukhane, adding a fun atmosphere to the wedding. It is usually suitable for modern brides and modern grooms in the wedding scene.

1    Modern Marathi Ukhane for the bride

एवढ्या अटी कशासाठी,
मोत्यानी भरते ओटी
डोंगरावरून आणले फणस
फणसाचे काढले गरे
…रावांच नाव घेता तहानभूक हरे.

लाल लाल ओठ तुझे गुलाबी आहेत गाल,
रोडवरून चालायला लागलीस कि काय दिसतेस तू माल.

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय
…. राव घरी परतले नाहीत, कुठे पिऊन पडले कि काय.

दोघे मिळून पिचर पाहू साटम आणि
….तू दिसतेस एक नंबरची item.

उन्हात उभा राहिला कि हा दिसतो कावळा,
…सकाळी ५ वाजता याचा उभा राहतो बाहुला.

कुत्र्याला बोलवायचं म्हटलं कि बोलतात यू-यू , आणि
… तू मला खूप आवडतोस म्हणून मी बोलते I love You.

पहिला नापसंत केला कारण तो होता Tractor वाला,
म्हणून तुझ्यावर प्रेम केल तर तू निघाला Band वाला.

भर उन्हामुळे माझा रंग पडला काळपट,
काहो सासूबाई तुम्ही लहानपणापासूनच आहेत का अशा येडपट.

पौर्णिमेच्या चंद्रासारखा नवरा माझा चिकना बाई,
पण माझा birthday जर विसरला तर त्याची खैर नाही.

2    Modern Ukhane for bride

Modern Marathi Ukhane for female

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी, 
अन देशमुखाच्या घराण्यात आमची सासुबाई झाले राणी.

वाकडी तिकडी बाभुळ, तिच्यावर बसला होला,
सखा पाटिल मेला म्हनणून तुका पाटिल केला.

एक होति चिऊ, एक होता काऊ,
…ना घास भरवला तर मि काय खाऊ?

पनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका
….ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का चस्का.

अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***हसतात गोड, पण डोळे वटारायची फारच खोड्.

जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन
… चे नाव घेते … ची सुन.

सकाळी सकाळी नळाच भरते मी पाणी,
अन आरशात पहा …बाई दिसतेस डुकरावाणी.

Bus stand वर लागलाय सेल अन साड्यांवर आहे म्हणे 10% ची सूट,
अन अक्ख्या गळीत ….बाई तू आहेस काळी कूट.

आत घर मात घर
घरात ठेवलाय पलंग
त्यावर ठेवली उशी
…राव बसले प्यायला
त्यांना हाक मारू तरी कशी.

3    Marathi modern Ukhane for female

वड्यात वडा बटाटावडा
…ने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

महिना होता श्रावण, पाऊस आळा जोरदार .......
च्या सुख दुःखात, मी तीचा जोडीदार

घर होत खुष, बाळाच्या चाहूलांनी सुख आल
घरी,.............. च्या पावळांनी

अतूट असते मैत्री, नात असत घड्ड पूर्ण करीन
सगळे,.............चे हट्ट

मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये संजू न दिली सर्वांना जादूची झप्पी
गणपतरावांचे नाव घेते द्या सगळ्यांनी एक एक पप्पी.

टोपली ठेवले होते आंबे ते गेले सडून,
मदन रावांच नाव घेते नाकातला शेंबुड  फुरकन वडून.

पिवळ सोण, पांढरी घुभ्र चांदी .............ने काढळी,
माझ्या नावाची मेहंदी

कृष्ण मारतो राधेळा, हाक गंमतीने ईयूण पुढचा
प्रवास,............च्या संगतीने

 सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव .........च्या मेहंदीत, माझे
नाव

सप्तपदीच्या वाटेवर ….राव मी तुम्हाला साथ देईन,
पण तुमच्यासाठी एक शर्ट घेताना मात्र माझ्यासाठी दोन ड्रेस आन चार साड्या पण घेईन.

निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान
अन ….चे नाव घेते खाऊन तंबाखू पान.

4    Modern Ukhane for groom

चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती,
… स्पर्शाने सारे श्रम हरती
 
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान,
…चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान
 
उगवला सुर्य मावळली रजनी,
… चे नाव सदैव माझ्या मनी,
 
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
… बरोबर बांधली जीवनगाठ
 
आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,
… च्या आगमनाने पडली त्या सुखात भर
 
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,
… मुळे लागली मला संसाराची गोडी
 
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
… आहे माझे जीवन-सर्वस्व
 
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,
… ला पाहून चंद्र-सुर्य हसे
 
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
… चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले

5    Modern Ukhane in Marathi for male

 Modern Marathi Ukhane for male

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल
 
मायामय नगरी, प्रेममय संसार, …
च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार
 
देवळाला खरी शोभा कळसाने येते,
… मुळे माझे गृहसौख्य दुनावते
 
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती,
… माझ्या जीवनाची सारथी
 
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,
… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले
 
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन,
… मुळे झाले संसाराने नंदन
 
दही चक्का तुप,
… आवडते मला खुप
 
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल,
… रावांच्या जीवनात… राहील खुशाल
 
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने

6    Modern Ukhane in English

There is quite a scarcity of Modern Ukhane in English on the internet. Ukhane is a significant part of an Indian Wedding. When a newlywed couple gets married, they are required to utter two lines when entering the house. On this particular website, you will find a very easy and distinctive Ukhane for both the Bride and the Groom.

Every heart sings a song,
With ________ My Relationship is, lifelong.

I will be the one, to kiss you at night,
Just because of _______ my life, became bright.

The Color of Sky is Fading,
Because ______Today is Our Wedding.

The sun starts shining when I hear your voice,
Everybody says ____ and ____ is the perfect choice.

 wanna spend, every day with you.
__________ I wanna grow old with you.

You are the Sun, I am the Moon,
_____ I wanna make you, my wife soon.

Football is, the world’s biggest game,
________ is my, mister’s name.

Your cheeks are so chubby,
______ I wanna make you, my hubby.

 We met in the office, and then started dating,
______ for this beautiful day, I was waiting.

Sugar is important, for sweetness.
_____________ is my cuteness.

Life journey, is so hard,
________ you are my lifeguard.

You are the oxygen, of my heart,
_____ I wanna, never be apart.

The white color, looks so rich,
______ you are my, favourite bitch.

7   New/Modern Ukhane in Marathi

पाऊस पडला कि ओढ्याच पाणी वाहत झुळूझुळू,
अन तुझा नवरा पळतंय त्या ….च्या माग हळूहळू.

पाहुणे आले कि उघडते मी दराचा खटका,
अन माझा नवरा त्या सरपंचाच्या शेतात जाऊन खेळतो मटका.

 मे महिना म्हणजे, लग्नाचा Season,
आणि _______ रावांचे नाव घ्यायला, भेटले आहे आज खरे Reason .

मातीच्या चुली घालतात घरोघर,
… झालीस माझी आता चल बरोबर
 
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,
.. चे रुप आहे अत्यंत देखणे
 
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,
… चे नाव घेतो लग्नाच्या राती

7.1    New modern Ukhane in Marathi

बागेत बाग राणीची बाग
अन आज खायला घालून मिरचीची चटणी
…रावांच्या ढुंगनाची करते आग.

 
अस्सल सोने चोविस कॅरेट, …
अन् माझे झाले आज मॅरेज
 
जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर … सारथी
 
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,
… च्या जीवनात मला आहे गोडी
 
चंद्रला पाहून भरती येते सागराला,
… ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.


  आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान,
…चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,

7.2    New modern Ukhane in Marathi

हंड्यावर हंडा,
हंड्यात चिवडा,
चांगला नवरा मिळावा म्हणून मी लय उपवास केले,
पण माझा ….निघाला बेवडा.

अग आई मी तुझ्याशी आता कधीच नाही भांडणार,
माझी बायको आली घरी आता तिच्याच माग हिंडणार.

काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल
अन …..सोबत असताना कशाला लागतो हमाल.

रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळीसावळी तर … माझी प्यारी
 
हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी,
… झाली आता माझी सहचारिणी
 
सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप,
… मिळाली आहे मला अनुरुप
 
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,
… माझी नेहमी घरकामात दंग

8   Modern Ukhane in Hindi

 इंग्रजी भाषेत, पाण्याला म्हणतात वॉटर,
________ रावांचे नाव घेते, _______ ची डॉटर.

 इंग्रजी भाषेत, गवताला म्हणतात ग्रास,
______ रावांचे नाव घ्यायला, मला नाही त्रास.

 पॅरिसचा आयफेल टॉवर, आहे किती टॉल,
_________ ची हाईट आहे, माझ्यापेक्षा स्मॉल.

20- दुबई च्या बिल्डिंग, आहेत खूप टॉल,
__________ आहे माझी, बेबी डॉल.

 गाडी रिपेयर करण्यासाठी, लागते गॅरेज,
_______ सोबत झाले माझे, love Marriage.

 इंग्रजी भाषेत, आईला म्हणतात मदर,
________ रावांचे नाव घेते, सोडा माझा पदर.

 उखाणा घेते मी, खूपच Easy,
______ राव असतात, नेहमी कामामध्ये Busy.

आजपासून झाले मी मिसेज, आणि हे मिस्टर,
__________ रावांचे नाव घेते, मॅरेज झाले रजिस्टर.

फॉरेनला जाण्याची, इच्छा होती खूप,
_______ रावांनी अखेर लग्नानंतर, तिकीट केली बुक.

 

Read More Related Modern Marathi Ukhane for female

Read More Related Best Wishes in Marathi

ताज्या पोस्ट