Birthday Wishes for Brother in Marathi

Birthday Wishes for Brother in Marathi

Birthday wishes for brother in Marathi-भाई मित्र का अर्थ है, भाई सहारा का अर्थ है! कभी वह मित्र बन जाता है, जिससे उसका जीवन सुंदर बनता है, कभी तो उसके पिता का देखभाल करता है। कभी माँ की कृपा से उसकी चोट भर देता है, कभी बाबा की तरह कaluable सलाह देता है। भाई बनना भगवान द्वारा दिया गया सुन्दर उपहार है। बिना किसी भेद के एक भाई तुम्हारे ज्यादा युवा हो या बड़ा हो, उसकी उपस्थिति जीवन को धारण करने का बहुत है।

Brother birthday wishes in Marathi-मलाराती भाई का जन्मदिन की शुभकामनाएं उसके जन्मदिन पर तुम्हारे प्रिय भाई को देनी चाहिए। तुम जरूर उसपर तुम्हारे भाई को कुछ शुभकामनाओं को पसंद करोगे। फिर मलाराती में भाई को जन्मदिन की शुभकामनाएं भेजो, समय बर्बाद न करो।

Birthday wishes to brother in Marathi-जब हम सबसे सुन्दर जन्मदिन की शुभकामनाओं देते हैं, तो हम याद रखें कि हर साल बढ़ने, सीखने और नई साहसिक यात्रा का मौका है। ये इच्छाएं दिल्ली के जन्मदिन बैलून को सजाने वालों को उत्साह और साहस से भविष्य की यात्रा को गले लगाने के लिए प्रेरित करें, क्योंकि वे जानते हैं कि उन्हें उनके प्रियजनों द्वारा प्रिय और आदर किया जाता है।

Birthday wishes for brother Marathi-जब हम सबसे सुन्दर जन्मदिन की शुभकामनाओं देते हैं, तो हम याद रखें कि हर साल बढ़ने, सीखने और नई साहसिक यात्रा का मौका है। ये इच्छाएं दिल्ली के जन्मदिन बैलून को सजाने वालों को उत्साह और साहस से भविष्य की यात्रा को गले लगाने के लिए प्रेरित करें, क्योंकि वे जानते हैं कि उन्हें उनके प्रियजनों द्वारा प्रिय और आदर किया जाता है।

1    birthday wishes brother in Marathi

Birthday wishes for brother in Marathi

 

मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी
तू जे काही कष्ट घेतलेस ते आजही
माझ्या डोळ्यासमोर आहेत.
त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद.
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो
हीच ईश्वराकडे प्रार्थना.
💐🎂🌻वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा.💐🎂🌻

भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया. 

तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. 

जेव्हा एकटेपणा जाणवतो,
तेव्हा तूच सोबतीला असतोस,
खरंतर आहेस माझा भाऊ पण,
आहेस मात्र मित्रासारखा,
हॅपी बर्थ डे ब्रदर. 

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.

काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा.
हॅपी बर्थडे ब्रदर. 

आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे.
भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो,
माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे. 

जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

2    Happy birthday brother in Marathi

happy birthday brother in marathi

 

रोज सकाळ आणि संध्याकाळ..
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 

माझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास
ज्याच्या सहवासामुळे मला सहज पार
करता आला अशा माझ्या भावाला
💐🎂🌻वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎂🌻

आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या. 

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच,
तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !

 

2.1    Happy Birthday Brother wishes in Marathi

 

कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला,
रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !

लहानपणापासून ज्याने मला चांगलं काय?
वाईट काय? हे समजावून सांगितलं.
मला कधीही वाईट मार्गावर जाऊ दिले नाही.
आयुष्यातील कठीण प्रसांगात जो नेहमी
माझ्यासोबत राहिला, मला आधार दिला.
💐🎂🌻अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎂🌻

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी करायची पार्टी?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ

 

2.2    Happy birthday wishes in Marathi for brother

 

लहानपणीची आपली भांडणं,
मोठेपणी तु मला दिलेला आधार
आणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन
हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.
तू जीवनात सदैव आनंदी असावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या
💐🎂🌻खूप साऱ्या शुभेच्छा दादा.💐🎂🌻

भाऊबहिण असणं म्हणजे आयुष्यात एकमेकांच्या सोबतीला सदैव असणं आहे.  

माझ्या भावाची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. 

माझा भाऊच माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. 

कधी कधी भाऊ असणं हे सुपरहिरो असण्याप्रमाणे असतं.

भावासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. 

 

2.3    Happy Birthday wishes in Marathi brother

happy birthday wishes brother in marathi,happy birthday wishes brother marathi

 

जे बेस्ट फ्रेंड्स करू शकत नाहीत ते भाऊच करू शकतात.

माझ्या भावामुळे माझं लहानपण हे अविस्मरणीय झालं.

 सुपरहिरोची गरजच काय जेव्हा तुम्हाला मोठा भाऊ आहे. 

भाऊ हा हृदयासाठी भेट आणि आत्म्यासाठी मित्र आहे. 

मी हसतो आहे कारण तू माझा भाऊ आहेस आणि मुख्य म्हणजे तू याबद्दल काहीच करू शकत नाहीस. लव्ह यू ब्रदर. 

माझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्याचा मी त्याच्याशिवाय विचारच करू शकत नाही. 

माझा भाऊ हे मला माझ्या आईबाबांनी दिलं सर्वोत्तम गिफ्ट आहे.

 

3    big Brother Birthday Wishes in Marathi

big brother birthday wishes in marathi

माझ्या आयुष्यामधील
तुझे स्थान खूप महत्त्वाचे आहे दादा.
😍💐🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.😍💐🍰

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस.
माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा.
थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल.
तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

माझ्या भावाच्या प्रेमाची
तुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही,
लव्ह यु ब्रो.
😍💐🍰वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.😍💐🍰

 

3.1    birthday wishes for big brother in Marathi

 

दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास.
असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. 

दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र,
माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम.
या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 

मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता.
माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा
आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

 

3.2    Happy Birthday big/elder brother in Marathi

 

हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.

हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

समुद्राएवढा आनंद तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.

 

4    small brother birthday wishes in Marathi

 birthday wishes for little brother in marathi

 

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.

थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
छोट्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.

 

4.1    Little Brother Birthday Wishes in Marathi

 

प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू कायम नेहमी आनंदी व सुखात राहावे हीच आजच्या खास दिवशी शुभेच्छा!
हॅपी बर्थडे भावा!

तुला आणखी एक वर्ष सहन केल्याबद्दल माझा आभारी रहा.
जस्ट जोकिंग! वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा! 

तुझे जीवन गोड क्षणांनी,
आनंदी स्मितांनी आणि आनंदी आठवणींनी भरले जावो.
हा दिवस तुझ्या आयुष्यात कधी न आटणारा आनंदाचा झरा घेऊन येवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.

आमच्या घरातील लाडोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भावा, तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.

तुझ्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा भाऊ मिळणे हा देवाने मला दिलेला खूप मोठा आशीर्वाद आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!

मी तुझ्याशी कितीही भांडलो तरी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो.
माझ्या प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.
हा दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो.
या खास दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

 

4.2    birthday wishes for small brother in Marathi

 

तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं

कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला,
पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ,
तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं,
त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस

मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू. हॅपी बर्थडे ब्रो.

 

5    heart touching birthday wishes for brother in Marathi

 heart touching birthday wishes in marathi for brother

 

तू या जगातील प्रत्येक भावासाठी
एक रोल मॉडेल आहेस भाऊ.
तू खूपच प्रेमळ,
नेहमी संरक्षण करणारा, काळजी घेणारा,
आणि माझ्या पाठीशी उभा असणारा
माझा लाडका भाऊ आहेस.
तू या विश्वातील सर्वोत्तम भाऊ आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस
आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.

मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा 

वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका.. भावड्या..वाढदिवसाच्या शुभेच्छा

रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. 

तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.

राजकारण तर आपण पण करणार
पण निवडणुका नाय लढणार
पण ज्याच्या मागं उभं राहणार तो किंग
अन आपण किंगमेकर असणार

 

6    funny birthday wishes in Marathi for brother

funny birthday wishes in marathi for brother

 

माझ्या जन्मापासून
तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या शेवटपर्यंत तूच राहणार.
😍💐🍰भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😍💐🍰

माझ्या प्रिय भावा,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
😍💐🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा.😍💐🍰

डीजेवाले बाबू गाणं वाजिव.. पेढे,  रसमलाई आणि केक सर्व आणा रे..
आज भावाचा वाढदिवस आहे,
धुमधडाक्यात साजरा करा रे.  हॅपी बर्थडे भाई. 

आपल्या क्युट स्माईलने लाखों हसीनांना भुरळ पाडणारे…
आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाढदिवसाने तुझ्या आजचा दिवस झाला शुभ…
त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी…
हॅपी बर्थडे भाऊराया.

जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण…
तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

6.1    funny birthday wishes for brother in Marathi

 

चला आग लावू सगळ्या दुःखांना

आज वाढदिवस आहे भाऊंचा…
हॅपी बर्थडे भाऊ 

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..

आमचा लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा.

सोमवार-रविवार नसलेत तरी चालतील, पण भाऊंचा बर्थडे तर होणारच. हॅपी बर्थडे भावा. 

शहराशहरात चर्चा.. चौकाचौकात DJ रस्त्यावर धिंगाना,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे..
बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

7    birthday wishes for brother-in-law in Marathi

birthday wishes for brother in law in marathi

 

तू नुसता मेहुणा नाहीस.
तुम्ही त्यापेक्षा जास्त आहात!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात मी तज्ञ नाही,
पण तू अप्रतिम मेहुणा आहेस!

कितीही म्हातारे झाले तरी त्या मुलासारखा आनंद कायम ठेवा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या विस्तारित भावा,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मी तुम्हाला शुभेच्छा देतो.

वाढदिवस चांगला असणे हे वरदानच असते.
दिवस चांगला जावो.

या सासरच्या स्थितीतून सुटूया; तू माझा भाऊ
आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझी बहीण तुझ्यावर प्रेम करते आणि माझे आईवडील तुझ्यावर प्रेम करतात.

माझी भाची आणि पुतण्याला ते आवडते आणि मलाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्ही महान अंतःकरणाचे अविश्वसनीय व्यक्ती आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।

तुमचा वाढदिवस तुमच्यासारखाच आनंदी आणि मजेशीर होऊ द्या.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।

तूच आहेस ज्याच्याबरोबर मी आरामात राहू शकतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

8    brother birthday caption in Marathi

brother birthday caption in marathi

 

प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात
सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची
नवी सुरूवात ठरो,
🎂🌸💐भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌸💐

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण
नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या
🎂🌸💐खूप खूप शुभेच्छा भाऊराया.🎂🌸💐

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. 

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

भाऊ माझा आधार आहेस तू
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
🎂🌸💐भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🌸💐

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
त्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा.

 

9    Happy Birthday Brother quotes in Marathi

happy birthday brother quotes in marathi

 

संपूर्ण जगात वेगळा आहे माझा भाऊ
संपूर्ण जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
मला माझ्या जिवापेक्षा प्रिय आहे माझा भाऊ.
प्रिय दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझे संपूर्ण आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि
सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा!

रोज सकाळ आणि संध्याकाळ ओठावर असतं तुझं नाव,
दुसरे कोणी नाही दादा तूच आहेस आमचा अभिमान ,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दादा!

प्रिय दादा,
तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण येत राहो,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत,
तू नेहमी हसत राहा आणि तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये,
तूला उत्तुंग यश मिळो,
आणि तुझं माझ्यावर असलेलं प्रेम असच टिकून राहो,
दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

10  birthday wishes for brother in Marathi

birthday wishes for brother in marathi

 

जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं   
पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या संता-बंता 

बोलण्यात दम, वागण्यात जम, कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय
तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला अक्षय कुमार, एकच छावा आपला भावा
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा

लाखो दिलांची  धडकन, आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस
आमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा

भाऊंबद्दल बोलावे तेवढे थोडेच,  इ.स ….
साली भाऊंचा जन्म झाला आणि मुलींच नशीब उजळलं.
लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी पण साधी राहणी उच्च विचारसरणी, आपल्या
…. गावचे चॉकलेट बॉय. आमचे मित्र …. यांस वाढदिवसाच्या भर चौकात दिवसाढवळ्या झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,
कारण आज दिवसच तसा आहे,
आज आमच्या भाईंचा बर्थडे आह,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ.  

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा,
तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !!
भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 

आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत,
किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत..
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा,
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

आमचे लाडके भाऊ, दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस,
गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व,
 मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वावर चालणारे,
असे आमचे खास बंधुराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

 

11  Happy Birthday Message for brother in Marathi

Happy Birthday Message for brother in marathi

 

तुम्ही मला नेहमी चांगली
व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे
माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद.
🎂😍💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎂😍💐

मला वाटते तू या जगातील
सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस.
माझ्या आयुष्यातील तू एक छान मित्र,
मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस.
या विशेष दिवशी तुला
🎂😍💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😍💐

माझ्या प्रिय बंधू ,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी
खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा
भाऊ मिळाल्याचा मला
खूप अभिमान वाटतो.
🎂😍💐वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂😍💐

 

Read More Related Birthday Wishes for Brother in Marathi

ताज्या पोस्ट