Birthday Abhar in Marathi Text

Birthday Abhar in Marathi -Birthday Abhar in Marathi Text

Birthday abhar in Marathi text/Thanks for birthday wishes in Marathi-आपल्या मित्रांना आणि प्रियजनांनी आपल्या जन्मदिनावर आपल्याला मिळविणार्‍या सुहास्‍क आशीर्वादांसाठी, आपण त्यांना एक धन्यवाद, धन्यवाद संदेश भिजवायचा आहे.

आपल्या मित्रांना आणि प्रियजनांनी आपल्या जन्मदिनावर आपल्याला सुहास्‍क आशीर्वाद आणि संदेश भिजवत असतात तेव्हा, ते आपल्यासाठी चांगले भावना व्यक्त करीत आहेत. आम्ही त्यांच्या आशीर्वादाने स्वीकार करतो. तसेच आम्ही त्यांना दिलेल्या चांगल्या आशीर्वादांसाठी धन्यवाद व्यक्त केल्यास फार चांगले होईल.
येथे आम्ही सर्वात अर्थFUL संदेश (Birthday Abhar Marathi) आणि त्या चित्रासाठी सादर केले आहे जेणेकरून आपल्या चांगल्या आशीर्वादांसाठी धन्यवाद किंवा आभार व्यक्त करू शकेल. ते निश्चितपणे आम्हाला फायदेशीर असेल.

Here we have provided the most meaningful messages (Birthday abhar in Marathi text) and that image to thank or express gratitude for the good wishes. It will definitely benefit us.

1    birthday abhar in Marathi

birthday abhar in Marathi

 

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी
लाख मोलाच्या आहेत.
असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहुद्या.
ही ईश्वर चरणी प्रार्थना
मनःपूर्वक धन्यवाद 🙏

जितका आईबाबांसाठी मनात
आदर आहे ना तितकाच आदर
तुझ्यासाठीही आहे.
माझा वाढदिवस इतका खास
बनविल्याबद्दल
खूप खूप आभार!

ज्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या,
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रीचे ऋण मी कधीच
फेडू शकणार नाही
आपले प्रेम सदैव असेच राहो. धन्यवाद

वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा
कार्यक्रम आहे
परंतु आपण सर्वांची सोबत
माझ्यासोबत नेहमीच आहे
व प्रत्येक संकटात धैर्याने आपण
माझ्यासोबत आहात
या बद्दल सर्वांचे धन्यवाद..

शब्दात आभार व्यक्त होणे शक्य नाही
तरीही आपण दिलेल्या प्रेमळ 
शुभेच्छाबद्दल आपला मनापासून आभारी आहे.
मनापासून धन्यवाद..!
असेच प्रेम व  तुमची साथ 
माझ्यासोबत कायमस्वरूपी राहू द्या.!

जर तुम्ही विचार करीत असला की वाढदिवसाच्या धन्यवाद शुभेच्छा का  द्याव्यात?

वाढदिवस धन्यवाद केल्यामुळे त्या व्यक्तीसह आपल्या संबंधाची वाढ होते.
ह्या धन्यवादाच्या संदेशात आपण आपले प्रेम, आदर, विश्वास,
आणि आणि साथ व्यक्त होत असते.

धन्यवाद संदेश दिल्यामुळे त्यांच्या जीवनात एक अविस्मरणीय आठवण होते  आणि आपल्या निकटच्या संबंधांचं मोठं महत्व प्राप्त होते.

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला.
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
खरेच आपण वेळात वेळ काढून मला
शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या
पाठीशी उभे रहा.
धन्यवाद!

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही
भेटवस्तू पेक्षा सुंदर आहे.
कोणत्याही केक पेक्षा गोड आणि
कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त
चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या चे
मनःपूर्वक आभार 🙏

जीवनात जन्मदिवस असतोच स्मरणीय
त्यात आपल्या शुभेच्छा भेटल्या अविस्मरणीय
धन्यवाद !

 

2    birthday wishes abhar in Marathi

birthday wishes abhar in Marathi

 

तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ
मैत्रीने मी तर खरोखर भारावून गेलो आहे.
तुम्ही मला सोशियल मीडिया द्वारे तसेच😊
कॉलद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
बद्दल मी सर्वांचा मनापासून खूप ऋणी आहे.
काहींना चुकून धन्यवाद करण्याचे
राहून गेले असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये.
ज्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या,
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रीचे ऋण मी कधीच
फेडू शकणार नाही
आपले प्रेम सदैव असेच राहो.धन्यवाद🙏

धन्यवाद संदेश एक खास व्यक्तीला प्रसन्न करण्याची क्षमता ठेवतो.

धन्यवाद संदेश वापरून आपल्याला व्यक्तीसह अधिक जवळ ठेवायला मदत होते. विशेषतः,
ती व्यक्ती जीवनात आपल्या जीवनात विशेष महत्वाची आहे किंवा आपल्यासह असलेल्या संबंधाची दृढता आणि मनोभावाला वाढवायला मदत करते.

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त
दिलेल्या शुभेच्छाआणि आशीर्वाद मला मिळाले.
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे…
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल
अशी मी अपेक्षा बाळगतो…
धन्यवाद!

काल माझ्या वाढदिवसानिमित्त…
विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक,
सामाजिक, वडीलधारी…
आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या…
आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा
मी मनस्वी स्वीकार करतो.
धन्यवाद!

माझ्यासाठी असणारा हा सामान्य
दिवस तुमच्यामुळेच खास होतो.
तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावाने
न्हाऊन निघाले आहे.
खूप खूप आभार!

माझ्या वाढदिवसादिवशी आपण..
दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
असेच प्रेम माझ्यावर राहील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद🙏

तुमचे प्रेम, तुमच्या शुभेच्छा मला 
ह्या धावपळीच्या युगात आठवणीने
 शुभेच्छा दिल्याबद्दल आपले शतशः आभार …! 
आपल्या मैत्रीच्या प्रेमाचा हात ह्या 
पुढे हि सदैव पाठीशी राहो हीच प्रेमळ अपेक्षा …!!
माझ्या वाढदिवसा निमित्त 
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी आपला आभारी आहे .
पुढील काळात असेच प्रेम आपल्याकडून 
मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…!
 पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!

माझ्या वाढदिवसा निमित्त
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी आपला आभारी आहे .
पुढील काळात असेच प्रेम आपल्याकडून
मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…!
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!

तुमचे प्रेम आणि तुमच्या शुभेच्छा मला नेहमीच..
प्रेरणा आणि बळ देतात. माझ्या वाढदिवसानिमित्त..😊
आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी आपला
मनापासून आभारी आहे. अशीच साथ आणि आपला आशीर्वाद
माझ्यासोबत सदैव राहो ही सदिच्छा..$
🙏 मनःपूर्वक धन्यवाद…@#

 

3    birthday abhar banner in Marathi

birthday abhar banner in Marathi

 

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट..
म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद..
माझ्यावर राहू देत 🙏 धन्यवाद.

सदैव राहू द्या आशीर्वादाची
थाप आमच्या पाठी,
काळजातले दोन शब्द
तुमच्या आभारासाठी !

जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ
टिकतो तसेच तुम्ही दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा
 नेहमीच माझ्या सोबत
राहतील धन्यवाद.

अखंड राहील शिरावर
आपल्या उपकरांचा भार,
शब्दातून व्यक्त करतो
तुमचे मनःपूर्वक आभार !

आपल्या शुभेच्छांचा प्रेमाचा
मी मनापासून स्वीकार करतो.
आपला स्नेह आदर आणि आपले 
ऋणानुबंध जपण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन.
 आपण आपले प्रेम 
या पुढे ही असेच राहुदे,
हीच माझी ईश्वरा कडे मागणी राहील.
निश्चितच आपल्या शुभेच्छा मला या 
पुढील आयुष्या साठी प्रेरणादाई राहतील.
धन्यवाद!

काल माझ्या वाढदिवसानिमित्त…😊
विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक,
सामाजिक, वडीलधारी..
आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या..
आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी ..
स्वीकार करतो.धन्यवाद 🙏

फक्त धन्यवाद म्हणून मी काढणार नाही पळ
तुमच्या प्रेमळ शुभेच्छाच देतात जगण्याचे बळ 
आभार .. !

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
सर्वांचे आभार,
माझ्या या खास दिवसामध्ये
सहभागी झाल्याबद्दल
धन्यवाद.

 

4    birthday aabhar in Marathi

birthday aabhar in Marathi

 

माझ्या वाढदिवशी आपण
सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या..
सदभावना व्यक्त केली
त्या सर्व शुभेच्छांचा मनापासून
स्वीकार करतो…!
🙏 धन्यवाद !

तुमचे प्रेम, तुमच्या शुभेच्छा मला
नेहमीच प्रेरणा आणि बळ देतात.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
मला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी
आपला मनापासून आभारी आहे.
अशीच साथ आणि आपला आशीर्वाद
माझ्यासोबत सदैव राहो ही सदिच्छा..!
मनःपूर्वक धन्यवाद…!

सदैव राहू द्या आशीर्वादाची 
थाप आमच्या पाठी,
काळजातले दोन शब्द
तुमच्या आभारासाठी !

वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा कशा विसरणार
आपल्या शुभेच्छांच्या जोरावर
अधिक जोमाने कार्य करणार
धन्यवाद !

माझ्या वाढदिवसाला तुम्ही
दिलेल्या शुभेच्छांमुळे
परिपूर्ण शोभा आली,
आपले खूप खूप आभार.

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्या अप्रतिम होत्या.
मनापासून धन्यवाद.
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून
धन्यवाद!

 

5    happy birthday abhar Marathi

happy birthday abhar Marathi

 

ह्या धावपळीच्या युगात आठवणीने
शुभेच्छा दिल्याबद्दल…
आपले शतशः आभार …
आपल्या मैत्रीच्या प्रेमाचा हात ह्या
पुढे हि सदैव पाठीशी राहो
हीच प्रेमळ अपेक्षा😊
माझ्या वाढदिवसा निमित्त
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल
मी आपला आभारी आहे .
पुढील काळात असेच प्रेम
आपल्याकडून मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…@
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏

मानतो आभार मनापासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या ऋणानुबंधांनी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या!
धन्यवाद ..!

मानू कसे आभार तुमचे?
खरंच आज कळत नाही
तुमच्यासाठी तालामोलाचे
शब्द काही मिळत नाहीत.
मनापासून धन्यवाद..!

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या
आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू देत
हीच प्रार्थना.
धन्यवाद…!

वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे. परंतु..
आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील.
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून 🙏 आभार.

 

5.1    happy birthday abhar in Marathi

happy birthday abhar in Marathi

 

आपल्या सर्वांचा.. मनापासून आभारी आहे, माझ्या वाढदिवसानिमित्त.
आपण मला प्रत्यक्ष भेटून भ्रमणध्वनीद्वारे, डिजिटल मीडिया.
आणि सोशल मीडिया.. इत्यादी माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा बद्दल😊
मी आपला अत्यंत आभारी आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या शुभेच्छा
आणि शुभ आशिर्वाद माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी असतील.
🙏 धन्यवाद..!

आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या
शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
खूपच आनंददायक बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
धन्यवाद!

माझ्या वाढदिवसाची आठवण
ठेवून या खास दिवशी माझा
विचार केला त्याबद्दल मनःपूर्वक
धन्यवाद.
असेच माझ्यासोबत रहा.
धन्यवाद.

नेहमीच प्रेरणा आणि बळ देतात. 
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी 
मला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी 
आपला मनापासून आभारी आहे. 
अशीच साथ आणि आपला आशीर्वाद
माझ्यासोबत सदैव राहो ही सदिच्छा..!
मनःपूर्वक धन्यवाद...!

वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा..
कशा.. विसरणार आपल्या शुभेच्छांच्या जोरावर
अधिक जोमाने कार्य करणार धन्यवाद 🙏

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात
सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत,
धन्यवाद…!

 

6    abhar birthday Marathi

abhar birthday Marathi

 

सर्वांचे मनापासून आभार.
शब्दात आभार व्यक्त होणे
शक्य नाही,तरीही आपण दिलेल्या प्रेमळ
शुभेच्छाबद्दल आपला मनापासून आभारी आहे.
असेच प्रेम व तुमची साथ माझ्यासोबत
कायमस्वरूपी राहू द्या.मनापासून 🙏 धन्यवाद.

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा
मी अखंड ऋणी आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे
मनःपूर्वक आभार…!

फक्त धन्यवाद 🙏 म्हणून,
मी काढणार नाही पळ,
तुमच्या प्रेमळ शुभेच्छाच,
देतात जगण्याचे बळ,
आभार .. !

दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.
वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो.
आपण वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा
 ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूरक ठरतात 
आणि ही आपली माणसं आपल्यासोबत 
आहेत ह्याची जाणीव करून देतात!
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल पुनः एकदा मनापासून आभार !

आपण मला वाढदिवसानिमित्त विविध
माध्यमातून फोन द्वारे, सोशल मीडिया द्वारे,
वेळात वेळ काढून ज्या शुभेच्छा दिल्या
त्या बद्दल मी आपला मनापासून आभार मानतो
व असेच प्रेम, आपुलकी, आशीर्वाद
आपल्याकडून मिळत राहो हीच अपेक्षा….
धन्यवाद!

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल .$
मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून😊
प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.
धन्यवाद 🙏

 

6.1    abhar for birthday wishes in Marathi

 

तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत,
आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला,
याबद्दल मी आपला आभारी आहे.
धन्यवाद…!

दर वर्षी वाढदिवस येतो आणि
वय वाढवून जातो.वाढणाऱ्या वयासोबत😊
जबाबदारी देऊन जातो.आपण वेळात वेळ काढून..
दिलेल्या शुभेच्छा ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी
पूरक ठरतात आणि ही आपली माणसं आपल्यासोबत
आहेत ह्याची जाणीव करून देतात. आपण दिलेल्या शुभेच्छा
बद्दल पुनः एकदा मनापासून आभार 🙏

मनःपूर्वक आभार आपण सर्वांनी दिलेल्या
 वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी 
आपला मनःपूर्वक आभारी आहे...
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा.
हीच ईश्वरचणी प्रार्थना धन्यवाद.! मनःपूर्वक आभार !

मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. 
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण मला प्रत्यक्ष भेटून,
 भ्रमणध्वनीद्वारे, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया, 
इत्यादी माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा बद्दल 
मी आपला अत्यंत आभारी आहे. 
येणाऱ्या काळामध्ये आपल्या शुभेच्छा 
आणि शुभ आशिर्वाद माझ्यासाठी 
नक्कीच प्रेरणादायी असतील..
धन्यवाद..!
सर्वांचे मनापासून आभार..! 

वाढदिवस हे निव्वळ निमित्त खरेतर
या निमित्ताने अमूल्य क्षण आठवतात.
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो😊
आणि सर्वात महत्वाचे..
जगण्याच्या लढाईला बळ मिळते.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी.
दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा मी हाती घेतलेल्या
कार्यात मला निश्चितच
मनोबल वाढवणाऱ्या आणि प्रेरणादायी
ठरणार आहेत.तुमचे मनापासून आभार 🙏

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद!

 

7   Thanks for birthday wishes in Marathi

Thanks for birthday wishes in Marathi

 

तुम्हा सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छा
वाढदिवसाचा केक आणि मिठाई पेक्षाही 
अधिक मधुर आणि गोड आहेत.
धन्यवाद!

वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा
कार्यक्रम आहे परंतु,
आपण सर्वांची सोबत😊
माझ्यासोबत नेहमीच आहे.
व प्रत्येक संकटात धैर्याने
आपण माझ्यासोबत आहात
या बद्दल सर्वांचे 🙏 धन्यवाद.

काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय,
शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार
यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो.
शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार
पण करता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल
की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली.
पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार…!

आज माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून
मला फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात.

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे
राहील ही अपेक्षा. धन्यवाद…!

धन्यवाद…$
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण
सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल..!
मी आपला खूप खूप आभारी आहे.
असेच प्रेम माझ्यावर राहू देत…
हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! धन्यवाद 🙏

धन्यवाद!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या
शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहू देत,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!

आपल्या शुभेच्छांचा प्रेमाचा मी
मनापासून स्वीकार करतो.
आपला स्नेह आदर आणि आपले
ऋणानुबंध जपण्याचा मी..
मनापासून प्रयत्न करीन.
आपण आपले प्रेम😊
या पुढे ही असेच राहुदे.
हीच माझी ईश्वरा कडे मागणी राहील.
निश्चितच आपल्या शुभेच्छा मला
या पुढील आयुष्या साठी प्रेरणादाई राहतील.
धन्यवाद 🙏

 

8   Thank you Message in Marathi

Thank you Message in Marathi

 

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त
प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद!

आपल्याकडे आजही घरातील
अथवा बाहेरील
मोठ्यांचे आशिर्वाद वाढदिवसाच्या
दिवशी मिळणं😊
ही परंपरा आहे. वरिष्ठांचा आशिर्वाद
आणि शुभेच्छा
या आपल्या आयुष्यात भरभराट आणतात
असा आपल्याकडे समज आहे.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद 🙏

माझा वाढदिवस खरं तर,
वर्षातून एक दिवस साजरा करता येईल.
पण, आपण सर्वांनी दिलेल्या
अनमोल व अगणित शुभेच्छा.
आयुष्याच्या वेलीवर आणि मनाच्या पानावर
कायमस्वरूपी कोरल्या जातील.
धन्यवाद..!

मानू कसे आभार तुमचे?
खरंच आज कळत नाही
तुमच्यासाठी तोलामोलाचे
शब्द काही मिळत नाहीत.
मनापासून धन्यवाद..!

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण
ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या,
शुभेच्छा दिल्या,
त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.

आपल्यासारख्या मित्रांकडून
मिळालेल्या शुभेच्छांमुळे,
माझा वाढदिवस खूपच आनंददायक
बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. 🙏 धन्यवाद 🙏

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्छांबद्दल मी आपला
मनपूर्वक आभारी आहे…
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!

शब्दातूनी कसे
आभार व्यक्त करावे तुमचे,
तुमच्या विषयीच्या आदराने
मन भरून आले आमचे.
धन्यवाद..!

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्या😊
अप्रतिम होत्या मनापासून धन्यवाद.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏

 Back to top >>

Read More Related Birthday abhar in Marathi text

ताज्या पोस्ट