Best Birthday Wishes in Marathi - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत

Best Birthday Wishes in Marathi - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत

Best Birthday Wishes in Marathi -जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही येथे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवस साजरा होत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस असल्याने या दिवशी प्रत्येकजण अत्यंत आनंदी असतो. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा केला जात आहे, त्याची एकच अपेक्षा असते, ती म्हणजे त्याच्या मित्र-मैत्रिणींकडून आणि नातेवाईकांकडून शुभेच्छा. प्रत्येक व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या तर आनंद वाटतो.

एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इतरांना त्यांच्यासाठी खास वाढदिवसाचा संदेश शोधणे अवघड होऊन बसते. आपण कोणत्या प्रकारचा वाढदिवसाचा संदेश पाठवला पाहिजे, विशेषत: जर तो एखाद्याचा वाढदिवस असेल ज्याच्याशी आपला कायमचा संबंध आहे किंवा जो आपल्या खूप जवळचा आहे? ते त्याचे कौतुक करतील का? असे हजारो प्रश्न आपल्या मनात सतत असतात.

Happy birthday wishes in Marathi

आपल्याकडे तुलनात्मक प्रश्न असल्यास, आम्ही येथे आपल्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश उपलब्ध करून दिला आहे. आपण ते निवडून किंवा आपल्या आवडीनुसार प्रतिमा डाउनलोड करून आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता.

Happy birthday wishes in Marathi

Best Happy birthday wishes in Marathi

 

वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

365 days of the year..
30 days a month.
7 days a week.
And my favorite day,
It's your birthday!!
Wishing you a happy birthday!?

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, 
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

The relationship of our friendship
It should continue to bloom day by day.
On your birthday,
May you soak in the rain of my good wishes..
Happy birthday!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

How can some people be by nature?
At heart, however, they are sincere and honest.
You're one of those people!
So, the affection I have for you.
It's so unbreakable and intimate.
I wish you a delighted birthday!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

The golden rays of the golden sun are golden
The golden day of the rays is golden
Good luck with your birthday.
Just people like Gold.

तुझ्यासाठी वेगळं असं काय लिहू आई,
तू माझं जग आहेस आणि
माझ्या जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!

What can I write for you, Mom?
You are my world and
To the most important person in my world
Wishing you a pleasant birthday!

आई, आज तुझा वाढदिवस,
आमच्या सर्वांसाठी खास दिवस,
तुला जगातली सर्व सुख मिळो आणि
यापुढे कधीही तुला दगदग करायला न लागो,
याच इच्छेसह तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Mom, today is your birthday,
A special day for all of us,
May you find all the happiness in the world and
Never start cheating on you again,
Wishing you a very happy birthday!

आई म्हणजे आनंदाचा झरा,
आई तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेस,
तुझ्या या खास दिवशी तुला माझ्या मनातील
प्रेम कदाचित मला दाखवता येणार नाही
पण वागण्यातून तुझ्याविषयीचे प्रेम नक्की व्यक्त होईल,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

A mother is a fountain of joy,
Mother, you are everything to me,
On this special day of yours, you are in my heart.
Love may not be able to show me
But your love for you will be expressed in your behavior,
Wishing you a pleasant birthday!

तुमचा चेहरा जेव्हा समोर आला,
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने,
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

When your face appeared,
Then my heart swelled,
Thanks to God, for which,
You made me meet.
Wishing you a happy birthday...!

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर
वडिलांचा हात असतो आणि
माझ्याइतकं नशिबवान कोणीच नाही
कारण तुम्ही माझे बाबा आहात,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!

People who are lucky on their heads
The father has a hand and
No one is as lucky as I am.
Because you are my father,
Wishing you a happy birthday Dad!

आयुष्यात तुम्हाला सुख,
समाधान, समृद्धी मिळो आणि
दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बाबा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

Happiness for you in life,
May there be satisfaction, prosperity and
I pray to God for a long life.
Dad, happy birthday!

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,
तुला मिळवून मी झालो धन्य,
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी,
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी…!!!

You are as beautiful as a fairy,
Blessed am I to have you,
You are the one I will receive in every birth,
That's my only wish on your birthday!!

हिची खास,
तर कधी पण झक्कास,
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास,
कधी मधी आवडीने सवडीने बोलनारी,
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी,
चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या
गालात हसणारी,
आणि
विशेष म्हणजे भांडण करण्यात कायम अग्रेसर राहणारी,
थोडीशी थोडीशी प्रेमळ,
चेहेऱ्यावर कायम  आसणारी,
असो………
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा…
सुंदर गोड फुला प्रमाणे फुलतं रहा…
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा…
प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपणे हरवत रहा…
नेहमी हसत हसत आनंदी रहा….

His special,
Sometimes, but in a flash,
Sometimes sour, sometimes sweet words,
Sometimes she speaks with interest,
Taunting without hesitation,
When you look at the status of the
Smiling in cheek,
and
Interestingly, always at the forefront of fighting,
A little bit of love,
Always on the face,
Anyway.........
Keep rediscovering every moment of your life...
Keep blooming like a beautiful sweet flower...
Keep sharing happy moments along the way to life...
Keep beating every adversity and sorrow...
Always be happy with a smile.

 

Heart-touching birthday wishes in Marathi

Heart-touching birthday wishes in Marathi

 

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

With each birthday, the sky of your success
Let it expand even more!
Your ocean of prosperity should not have a shore,
May the flowers of your happiness always bloom.
Our next life will be happiness and prosperity and
May the opulence prosper.
Happy birthday...!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leap in such a way that the necks of the beholder will be hurt,
Give the sky such a way that the birds will question,
Acquire so much knowledge that the ocean may be amazed,
Make enough progress that you can see the time.
By breaking the sky of the goal with the fire arrow of achievement
Spread the light of success to the choir...
Happy birthday!

तुमच्या वाढ दिवसाचे हे,
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.
हीच मनस्वी शुभकामना.

This is your birthday,
May happy moments always keep you happy,
and
Precious memories of this day
May your heart continue to burn.
That's my best wishes.

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Relationship to Our Love
It should continue to bloom day by day.
On your birthday, you
My best wishes
Happy birthday soaking in the rain

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

Wishing you a pleasant birthday!!">With each passing day your birthday today
May your success, your knowledge, and your fame continue to grow.
May the bloom of happiness and prosperity continue to come into your life.
May "Aai Tulja Bhavani" give you a glorious life,
Wishing you a pleasant birthday!!

 

 

Happy birthday in Marathi

Happy birthday in Marathi

 

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

May the rising sun bless you,
May the blooming flowers give you fragrance,
and
May the Lord always keep you happy.
Wishing you a very happy birthday....!

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी.
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

With the auspicious occasion of this birthday
May all our dreams come true,
Today's Birthday for You
A priceless memory.
And with that memory, our lives.
I wish you were as beautiful as possible...!
Wishing you a happy birthday....!

हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

Happy Birthday
Friendships are never big,
The players are always big...
Patil to you on his birthday
Wishing you a wonderful life...!
Wishing you a very happy birthday!?

!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

!! Jai Maharashtra !! The riches of Shivneri to you,
The grandeur of Raigad, the divinity of Purandar,
May the bravery of Sinhagad and the height of Sahyadri be celebrated,
This is the prayer of Lord Shiva!
Wishing you a pleased birthday sir...
May Mother Tuljabhavani give you a wonderful life!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

How can some people be by nature?
At heart, however, they are sincere and honest.
You're one of those people!
That's why the affection I have for you.
It's so unbreakable and intimate,
Happy birthday to you

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

Birthdays come
Gives love to friends and friends
Brings a new dream
It brings back happy moments in life.
A million happy birthdays!!

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

With the auspicious moments of this birthday
May all our dreams come true.
Today's birthday for you.
A priceless memory...
And with that memory, our lives.
I wish you as beautiful as possible.

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

Happy birthday to a million Shivas..
I wish Mother Jijau a better life for you.
With the blessings of Shiv Chhatrapati, you should reach the pinnacle of success...
Keep the ideal shambhu's head of honor...
Happy birthday sir.

मनाला अवीट आनंद देणारा,
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की,
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

One that gives immense pleasure to the mind,
When your birthday comes,
I think life is full of joy.
A million happy birthdays!!

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

It's not like you remember all the moments of your life.
But there are moments when you say forget.
Can't be forgotten.
This birthday is one such moment in that infinite moment.
This moment will give a different satisfaction to the mind.
But..
This birthday moment with our best wishes
May this be a festival..!
Wishing you a happy birthday...!

 

Thanks for the birthday wishes in Marathi

Thanks for birthday wishes in Marathi

 

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी
लाख मोलाच्या आहेत.
असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहुद्या.
ही ईश्वर चरणी प्रार्थना
मनःपूर्वक धन्यवाद

Your best wishes for me.
Million are worth it.
May your love be with me forever.
This is a prayer at God's feet.
Thank you very much.

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही
भेटवस्तू पेक्षा सुंदर आहे.
कोणत्याही केक पेक्षा गोड आणि
कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त
चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या चे
मनःपूर्वक आभार

Happy birthday to anyone you have given me.
It's more beautiful than a gift.
Sweeter than any cake and
More than the light of any candle
They're brilliant. Giving so much love
Of all my friends
As well as the elders
Thank you very much.

तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ
मैत्रीने मी तर खरोखर भारावून गेलो आहे.
तुम्ही मला सोशियल मीडिया द्वारे तसेच
कॉलद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
बद्दल मी सर्वांचा मनापासून खूप ऋणी आहे.
काहींना चुकून धन्यवाद करण्याचे
राहून गेले असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये.
ज्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या,
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रीचे ऋण मी कधीच
फेडू शकणार नाही
आपले प्रेम सदैव असेच राहो.धन्यवाद

With your sincere love and innocence
I'm really overwhelmed by the friendship.
You have given me through social media as well.
Happy birthday by call
I am deeply indebted to everyone for that.
To accidentally thank some
If left, please don't be angry.
Friends who wished,
I thank them all from the bottom of my heart.
I will never owe you all this love and friendship.
Can't repay
May your love always be like this. Thank you.

माझ्या वाढदिवसादिवशी आपण..
दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
असेच प्रेम माझ्यावर राहील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद

On my birthday, we..
The good wishes given meant a million to me.
I pray to God that the same love will remain with me.
Thank you very much and thank you very much.

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट..
म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद..
माझ्यावर राहू देत🙏धन्यवाद.

The most beautiful gift I got on my birthday...
I mean, your best wishes. Same love and blessings...
Thank you for letting it 🙏 be on me.

काल माझ्या वाढदिवसानिमित्त…
विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक,
सामाजिक, वडीलधारी..
आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या..
आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी ..
स्वीकार करतो.धन्यवाद

Yesterday on my birthday...
Political, academic, in various fields,
Social, elderly..
And friends and family.
I wish you all the best as a blessing.
Accept. Thank you.

 

Thank you for birthday wishes in Marathi

Thank you for birthday wishes in Marathi

 

सर्वांचे मनापासून आभार.
शब्दात आभार व्यक्त होणे
शक्य नाही,तरीही आपण दिलेल्या प्रेमळ
शुभेच्छाबद्दल आपला मनापासून आभारी आहे.
असेच प्रेम व तुमची साथ माझ्यासोबत
कायमस्वरूपी राहू द्या.मनापासूनधन्यवाद.

Thank you all from the bottom of my heart.
Expressing gratitude in words
It is not possible, yet the love you give
Thank you from the bottom of my heart for the good wishes.
Same love and support with me.
Let it be forever. Thank you from the bottom of my heart.

फक्त धन्यवाद 🙏म्हणून,
मी काढणार नाही पळ,
तुमच्या प्रेमळ शुभेच्छाच,
देतात जगण्याचे बळ,
आभार .. !

Just as a thank you 🙏,
I'm not going to run away,
Your best wishes,
Gives us the strength to live,
Thanks..!

कोणी विचारलं काय कमावलं ?? तर मी अभिमानाने सांगू शकेल ..!
की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली.
पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार

Who asked what they earned?? So I can proudly say ..!
That they made people like you.
Once again, thank you all from the bottom of my heart.

वाढदिवस हे निव्वळ निमित्त खरेतर
या निमित्ताने अमूल्य क्षण आठवतात.
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो😊
आणि सर्वात महत्वाचे..
जगण्याच्या लढाईला बळ मिळते.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी.
दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा मी हाती घेतलेल्या
कार्यात मला निश्चितच
मनोबल वाढवणाऱ्या आणि प्रेरणादायी
ठरणार आहेत.तुमचे मनापासून आभार

Birthdays are just an excuse, really.
I remember precious moments on this occasion.
Bring back😊 old memories
And most importantly.
The fight for survival is strengthened.
On my birthday, all of you.
The loving wishes I have received
At work, of course, I
Morale-boosting and inspiring
They will. Thank you from the bottom of my heart.

आपल्यासारख्या मित्रांकडून
मिळालेल्या शुभेच्छांमुळे,
माझा वाढदिवस खूपच आनंददायक
बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
धन्यवाद 🙏

From friends like you
Because of the wishes received,
My birthday is very happy
It's made.
I hope that same love continues.
Thank you 🙏

तुमच्या अनंत शुभेच्छा माझ्यासाठी
वाढदिवसाच्या गोड स्मृती म्हणून कायम राहतील.
मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

Your best wishes to me.
It will live on as a sweet birthday memory.
Thank you for wishing me all the best.

 

Read More Related Best Birthday Wishes in Marathi

ताज्या पोस्ट